Video : PM नरेंद्र मोदींनी शेअर केला अटल बिहारी वाजपेयी यांचा ‘आयो दीयां जलाएं’ कवितेचा खास व्हिडीओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवा, मेणबत्ती, टॉर्च किंवा मोबाईल फ्लॅशलाइट लावण्यासाठीची विनंती केली आहे. यावेळी त्यांनी घराचे दिवे बंद करा असेही सांगितले आहे. याच अनुषंगाने त्यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ‘बुझी हुई बाती सुलगाएं, आओ फिर से दिया जलाएं’.

अटल बिहारी वाजपेयी यांची कविता

‘आओ फिर से दिया जलाएं

भरी दुपहरी में अंधियारा

सूरज परछाई से हारा

अंतरतम का नेह निचोड़ें

बुझी हुई बाती सुलगाएं.

आओ फिर से दिया जलाएं.

हम पड़ाव को समझे मंजिल

लक्ष्य हुआ आँखों से ओझल

वर्तमान के मोहजाल में

आने वाला कल न भुलाएं.

आओ फिर से दिया जलाएं.

आहुति बाकी यज्ञ अधूरा

अपनों के विघ्नों ने घेरा

अंतिम जय का वज़्र बनाने

नव दधीचि हड्डियाँ गलाएं।

आओ फिर से दिया जलाएं।

आओ फिर से दिया जलाएं. ‘

देशभरात कोरोना व्हायरस विरुद्धचे युद्ध चालू आहे. ते थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्च पासून २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यापूर्वी २२ मार्च रोजी त्यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. आणि सायंकाळी ५ वाजता घराच्या दरवाजात येऊन बेल, वाजवायला किंवा थाळी वाजवायला सांगितले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like