Post Office Monthly Income Scheme | फायद्याची गोष्ट ! एकरकमी जमा करा ‘एवढी’ रक्कम, दरमहिना 2475 रुपयांची होईल ‘कमाई’; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Post Office Monthly Income Scheme | तुम्ही सुद्धा एखाद्या चांगल्या स्कीममध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये गुंतवणूक करू शकता. येथे गुंतवणूक करण्यात कोणतीही जोखीम नाही. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (Post Office Monthly Income Scheme) बाबत आम्ही सांगत आहोत. स्कीमच्या नावावरूनच समजते की, ही एक मंथली इन्कम स्कीम आहे. या स्कीमद्वारे तुम्ही तुमचे पैसे पूर्ण गॅरंटीसह परत मिळवू शकता ते सुद्धा व्याजासह.

 

असे मिळतील दरमहिना पैसे

 

पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये 6.6 टक्के वार्षिक व्याज मिळते. मॅच्युरिटी पीरियड 5 वर्षाचा आहे. म्हणजे 5 वर्ष तुम्हाला गॅरेंटेड मंथली इन्कम होऊ लागेल.
जर तुम्ही एकरकमी 4.5 लाख रुपये जमा केलेत तर 5 वर्षानंतर तुम्हाला दरवर्षी 29,700 रुपये मिळतील.
जर दरमहिना इन्कम हवे असेल तर 2475 रुपये दरमहिना कमाई होईल.

 

केवळ 1000 रुपयात उघडता येईल खाते

 

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम अंतर्गत केवळ 1000 रुपयात खाते उघडता येऊ शकते.
18 वर्ष पूर्ण झालेला कुणीही व्यक्ती खाते उघडू शकतो. एक व्यक्ती एकवेळी जास्तीत जास्त 3 खातेधारकांसह खाते उघडू शकतो.

 

काय आहेत योजनेच्या अटी

 

हे खाते उघडण्यासाठी एक अट ही आहे की, एक 1 वर्षापूर्वी आपली जमा रक्कम काढू शकत नाही.
जर मॅच्युरिटी पीरियड पूर्ण होण्याच्या अगोदर म्हणजे 3 ते 5 वर्षाच्या दरम्यान काढले तर मुळ रक्कमेच्या 1 टक्का रक्कम कापून परत केली जाईल.
तर मॅच्युरिट पीरियड पूर्ण झाल्यावर पैसे काढले तर योजनेचे सर्व फायदे मिळतील.

 

Web Title : post office monthly income scheme deposit rs 45 lakh in lump sum earning rs 2475 every months

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mandira Bedi | ‘मंदिरा’नं पतीच्या आठवणीत शेअर केली ‘ही’ पोस्ट; काही वेळातच फोटो झाला व्हायरल

Pune Crime | ‘दृश्यम’ स्टाईल पत्नीच्या प्रियकरचा काढला काटा, मृतदेह जाळला हातभट्टीत; पुण्यातील धक्कादायक घटना

Sameer Wankhede | वानखेडेंच्या विरोधात दलित संघटना आक्रमक, जात पडताळणी समितीकडे केली तक्रार 

Pune Crime | ‘जडीबुटी’ औषध निर्मिती करणाऱ्या मुलाकडून जन्मदात्या पित्याचा निर्घृण खून

Petrol Diesel Price | लवकरच 60 रुपये प्रति लीटर इंधनात धावणार तुमची कार! मोदी सरकारची विशेष योजना, जाणून घ्या सविस्तर