• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Saturday, May 21, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    राजकीय

    Shivsena And NCP on MNS | अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची…

    राजकीय

    MNS Chief Raj Thackeray | पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड…;…

    क्राईम स्टोरी

    Pune Crime | ‘शारीरिक संबंध ठेव नाहीतर नवऱ्याला ठार मारेन..’ विवाहितेने…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • आर्थिक
  • Post Office Schemes | पोस्ट ऑफिसमध्ये मिळतात जनसुरक्षा योजना; ‘या’ तीनपैकी तुमच्यासाठी कोणती आहे चांगली? समजून घ्या

Post Office Schemes | पोस्ट ऑफिसमध्ये मिळतात जनसुरक्षा योजना; ‘या’ तीनपैकी तुमच्यासाठी कोणती आहे चांगली? समजून घ्या

आर्थिकमहत्वाच्या बातम्या
On Jan 23, 2022
Post Office Schemes these public security schemes are available in the post office which of these three is best for you
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Schemes | पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीमच्या गुंतवणुकीवर लोकांना चांगला रिटर्न दिला जातो. यासोबतच कराचा लाभही मिळतो. या व्यतिरिक्त, जर तुम्ही पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर मॅच्युरिटीवर चांगला फंड देखील देते. तसेच, पोस्ट ऑफिस विमा योजना देखील पोस्ट ऑफिसद्वारे ऑफर केली जाते. येथे तीन सार्वजनिक सुरक्षा योजनांची माहिती आपण घेणार आहोत. त्याचे फायदे काय आहेत आणि फायदा कसा घ्यावा ते जाणून घेवूयात. (Post Office Schemes )

 

1. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PM Jeevan Jyoti Bima Yojana)
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
(PMJJBY) 9 मे 2015 रोजी सुरू करण्यात आली आहे. ही मुदत विमा योजना आहे. टर्म प्लॅनमध्ये,
विमा कंपनी केवळ पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरच विम्याची रक्कम देते. दरवर्षी तिचे नूतनीकरण करता येते. या योजनेतील मृत्यूनंतर नॉमिनी किंवा कुटुंबाला लाभ दिला जातो.

 

PMJJBY अंतर्गत, पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात. ज्याचा वार्षिक प्रीमियम 330 रुपये भरला जातो. टर्म प्लॅन घेण्यासाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 50 वर्षे आहे. या पॉलिसीचे मॅच्युरिटीचे वय 55 वर्षे आहे. तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेअंतर्गत खाते उघडू शकता. (Post Office Schemes )

 

2. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PM Suraksha Bima Yojana )
या योजनेंतर्गत, वार्षिक 12 रुपयांच्या प्रीमियमवर 2 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते.
हे 2015 मध्ये लॉन्च करण्यात आले होते, ज्याचा लाभ 18 वर्षे ते 70 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती घेऊ शकते.
या अंतर्गत, मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विम्याच्या रकमेसाठी दावा केला जाऊ शकतो.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना एक वर्षासाठी वैध आहे. त्यानंतर तुम्हाला दरवर्षी त्याचे नूतनीकरण करावे लागेल.

 

या योजनेत आधार कार्ड असायला हवे, फक्त 18 ते 70 वयोगटातील लोकच योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेअंतर्गत तुम्ही तुमचे बँक खाते देखील लिंक करू शकता.
मात्र, यासाठी दरवर्षी विमाधारकाला फॉर्म भरून बँकेला द्यावा लागतो.
या योजनेत 1 जून ते 31 मे या कालावधीत एक वर्षाचे संरक्षण दिले जाते.

–

3. अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana)
सुरक्षित गुंतवणुकीसाठी तुम्ही अटल पेन्शन योजना (APY) मध्ये गुंतवणूक करू शकता.
2015 मध्ये अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत आता 18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. या योजनेत ठेवीदारांना 60 वर्षांनंतर पेन्शन मिळू लागते.

 

या योजनेअंतर्गत, तुम्हाला किमान मासिक पेन्शन रुपये 1,000, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये आणि कमाल 5,000 रुपये मिळू शकतात. या योजनेसाठी तुमच्याकडे बँक खाते, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणार्‍यांना प्राप्तीकर कायदा 80 सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर लाभही मिळतो.
मृत्यूनंतर, नॉमिनी रकमेवर दावा करू शकतो.

 

Web Title :- Post Office Schemes | these public security schemes are available in the post office which of these three is best for you

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • Pune Crime | ‘माझी वेळ आल्यावर दाखवतो, मी कोण आहे?’; तडीपार गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ

 

  • Benefits Of Mustard Oil | पुरुषांनी रोज ‘या’ 2 भागांवर लावावे मोहरीचे तेल, होतील आश्चर्यकारक फायदे

 

  • Shivsena MP Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांना संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण’
aadhar cardAtal Pension YojanaBank accountdeathfundInsurance CompanyInsurance ProtectionInvestment
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Foods To Not Refrigerate | तुम्ही सुद्धा फळे फ्रिजमध्ये ठेवता का? जाणून घ्या कोणती फळे फ्रिजमध्ये ठेवू नयेत

Next Post

Pune Crime | लोणी काळभोरच्या हद्दीतून गुटख्याच्या 150 पोत्यांसह 81 लाखाचा माल जप्त; पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई




मनोरंजन

क्रीडा

Shikhar Dhawan Bollywood Entry | क्रिकेट नंतर बॉलिवूडमध्ये…

nagesh123 May 18, 2022
मनोरंजन

Rhea Chakraborty Bold Photo | खरी हिरवळ इथे… रिया…

Shaikh Sikandar May 18, 2022
मनोरंजन

Uma Meenakshi Viral Video | ‘स्पाइस जेट’ मधील…

nagesh123 May 17, 2022
मनोरंजन

Munmun Dutta Glamorous Photo | शॉर्ट ड्रेस घालून कॅमेरा समोर…

Shaikh Sikandar May 18, 2022
मनोरंजन

Disha Patani Workout Video | दिशा पतानीनं शेअर केला जीम…

Shaikh Sikandar May 18, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Maharashtra Monsoon Update | देशात आगामी 4 दिवस पाऊस,…

ताज्या बातम्या

Yoga And Prostate Cancer | योगासनांमुळे प्रोस्टेट कर्करोगाचा…

ताज्या बातम्या

Benefits Of Protein Rich Cowpea | अंडे-दूधापेक्षा सुद्धा…

क्राईम स्टोरी

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी…

Latest Updates..

Shivsena And NCP on MNS | अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर…

May 21, 2022

MNS Chief Raj Thackeray | पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेश,…

May 21, 2022

Benefits Of Protein Rich Cowpea | अंडे-दूधापेक्षा सुद्धा…

May 21, 2022

Pune Crime | ‘शारीरिक संबंध ठेव नाहीतर नवऱ्याला ठार…

May 21, 2022

Multibagger Penny Stock | 20 पैशांच्या ‘या’…

May 21, 2022

Satara Jawan Martyred | अवघ्या 3 महिन्यांपूर्वीच सैन्यदलात…

May 21, 2022

Diabetes Foods | डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’…

May 21, 2022

Pune Crime | बिबवेवाडीत गावठी दारू विक्री अड्ड्यावर छापा; एक…

May 21, 2022

New Generation Mahindra Scorpio N | प्रतीक्षा संपली !…

May 21, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

राजकीय

Shivsena And NCP on MNS | अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर शिवसेना आणि…

Shaikh Sikandar May 21, 2022

This Week

Ketaki Chitale Send To Police Custody | ‘या’ प्रकरणातही…

May 20, 2022

Parbhani Crime | अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई, 1.30…

May 20, 2022

Multibagger Stock | केवळ तीन दिवसात गुंतवणुकदारांना जबरदस्त नफा देणारे…

May 19, 2022

Satara Jawan Martyred | अवघ्या 3 महिन्यांपूर्वीच सैन्यदलात दाखल झालेला…

May 21, 2022

Most Read..

राष्ट्रीय

7th Pay Commission Pensioners | सरकारने जारी केला अलर्ट, 25 मेपर्यंत उरकून घ्या हे काम; अन्यथा रखडू शकते पेन्शन

May 20, 2022
क्राईम स्टोरी

Pune Crime | आजारी व्यक्तीसाठी दिली ‘मर्सिडीज’ ! नातेवाईकाने केला ‘अपहार’, लोणी काळभोर पोलिस ठाण्यात FIR

May 20, 2022
ताज्या बातम्या

Parbhani Crime | अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई, 1.30 कोटींचा मुद्देमाल जप्त

May 20, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.