Prajakta Mali Viral Video | थेट बिग बींनी लावला प्राजक्ता माळीला चक्क व्हिडिओ कॉल, पाहा व्हायरल व्हिडिओ…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते (Prajakta Mali Viral Video). तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून, अनेकदा ती प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनते. सध्या सोशल मीडियावर तिच्या एका व्हिडिओच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत (Prajakta Mali Viral Video).

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर एक व्हिडिओ (Prajakta Mali Instagram Video) शेअऱ केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्यासेबत चक्क अमिताभ बच्चन यांनी संवाद साधला आहे. तिला अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा कॉल आल्यावर बोलायला शब्दच अपुरे पडले. तिचा आनंद गगनात मावोनासा झाला.

अलीकडेच ‘कौन बनेगा करोडपतीच पर्व 15 (Kaun Banega Crorepati )’ चालू झालं. यामध्ये अजय नावाच्या एका स्पर्धकाने भाग घेतला होता. आपण प्राजक्ताचे प्रचंड मोठे फॅन आहोत, असं त्याने ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर सांगितलं. मात्र बिग बी अमिताभ बच्चनने त्याची ही इच्छा चांगलीच पूर्ण केली. त्यांनी चक्क प्राजक्ता माळीलाच व्हिडिओ कॉल लावला (Prajakta Mali Viral Video).

दरम्यान, प्राजक्ता माळी (Prajakta Mali) स्क्रिऩवर आल्यावर सर्वप्रथम त्यांनी तिचे अभिवादन केले.
त्यानंतर प्राजक्ताने आपल्या चाहत्यासोबत संवाद साधला. त्याला खेळासाठी तिनं भरपूर शुभेच्छा दिल्या.
तसेच “जर का तू जिंकलास तर आपण नक्की भेटू”, असं आश्वासन तिने त्याला व्हिडिओमधून दिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Eknath Khadse | ‘…तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं,’ एकनाथ खडसे यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार

Maratha Reservation | १ डिसेंबरपासून साखळी उपोषण, पण शांततेत करा, नेत्यांच्या फराळ कार्यक्रमाला जाऊ नका : जरांगेंचे आवाहन

MPSC Recruitment | भरतीच होत नसल्याने ‘एमपीएससी’ची रिक्त पदे गेली २ लाखांवर, बॅकलॉक भरायचा कसा? आयोग त्रस्त