Priya Bapat | अभिनेत्री प्रिया बापटच्या ट्रेडिशनल लूकने वेधले सर्वांचे लक्ष; फोटोत दिसत आहे खूपच सुंदर आणि सोज्वळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Priya Bapat | अभिनेत्री प्रिया बापट नेहमीच तिच्या अदांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत असते प्रियाने नुकतेच तिचे काही खास फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. प्रियाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. प्रिया सोशल मीडियावर पण नेहमीच सक्रिय असते. (Priya Bapat)

प्रिया नेहमीच तिच्या वेगवेगळ्या लुक मधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच प्रियाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. यामध्ये प्रियाने ट्रेडिशनल लूक केले असून, यात ती खूपच सोज्वळ आणि सुंदर दिसत आहे. प्रियाच्या या फोटोला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. या फोटो मध्ये प्रियाने मरून कलरची साडी गोल्डन कलरचा ब्लाऊज हेवी ज्वेलरी आणि केस मोकळे सोडत आपला लुक पूर्ण केला आहे. (Priya Bapat)

सध्या प्रियाच्या या फोटोला नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
प्रियाने सिटी ऑफ ड्रीम्स या वेब सिरीज मधील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची वाहवाई मिळवली होती.
प्रिया मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलीवूड मध्ये देखील उत्तम कामगिरी केली आहे.
प्रियाने आजवर बॉलीवूडमध्ये ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तर प्रियाने ‘दामिनी’ ‘अधुरी एक कहाणी’, ‘शुभंकरोती’ या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. प्रिया नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे करत असते.

 

Web Title :- Priya Bapat Actress Priya Bapat’s traditional look caught everyone’s attention; It looks very beautiful and comfortable in the photo

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षावर अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, ‘न्यायव्यवस्थेला कोणी…’

Ajit Pawar | अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा; म्हणाले…

Pune Pimpri Crime | मला तू कॉलेजपासून आवडते म्हणत महिलेसोबत गैरवर्तन, आरोपी गजाआड; तळेगाव दाभाडे येथील घटना