Actress Priya Bapat | प्रिया बापटने केली होती ‘ही’ एक चूक, आईने काढलं घराबाहेर
पोलीसनामा ऑनलाइन - मराठी सिनेविश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट (Actress Priya Bapat) हि नेहमी चर्चेत असते. अभिनेत्री प्रिया बापटने अनेक हिट चित्रपट दिले असून सिनेमा, नाटक, वेबसिरीज यांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाचे कौशल्य…