Priyanka Chopra No Make-Up Look | प्रियांका चोप्राचा सकाळचा ‘नो मेकअप लूक’ पाहून चाहते खुश; म्हणाले ”चाँद सा मुखडा…”
![Priyanka Chopra](https://i0.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2024/05/Priyanka-Chopra.webp?resize=700%2C400&ssl=1)
मुंबई : Priyanka Chopra No Make-Up Look | अभिनेत्री प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा विजुअल टड्ढीट दिली आहे. तिने शेअर केलेला एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. प्रियांका चोप्राचा हा फोटो पाहून चाहते खुश झाले असून अनेकांनी कमेंट करून तिच्या सौंदर्याची स्तुती केली आहे.
प्रियांकाच्या सिंपल लुकने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने नो मेकअप लूकचा फोटो इंस्टा स्टोरीवर ठेवला असून चाहते तिच्या सौंदर्यावर व्यक्त होताना दिसत आहेत. प्रियांका नो नेकअप लूकमध्येही एखाद्या अप्सरेपेक्षा कमी सुंदर दिसत नाही, असे चाहते म्हणत आहेत.
बॉलिवूड ते हॉलिवूड गाजवणारी प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. अनेकदा ती चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. प्रियांकानी शेअर केलेला तिचा सकाळचा नो मेकअप फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Priyanka Chopra No Make-Up Look)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Ravindra Dhangekar On Ajit Pawar | पोर्शे कार अपघातावरून धंगेकरांचा अजितदादांवर निशाणा,
”त्यांची भाषा सैल झालीय, फडणवीसांनी हातपाय बांधून खुर्चीत ठेवलंय” (Video)