Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 187 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. शनिवारी (दि.9) सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरात 121 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत पुणे शहरात 5 लाख 2 हजार 347 पुणेकरांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4 लाख 91 हजार 814 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. पुणे शहरात (Pune Corona) दैनंदिन रुग्णांच्या (New patient) संख्येत घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

पुणे शहरामध्ये (Pune Corona) आजपर्यंत 34 लाख 32 हजार 423 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
त्यापैकी 5 लाख 2 हजार 347 जण कोरोना बाधित (Corona-infected patients) आढळून आले आहे.
यापैकी 9051 जणांचा मृत्यू झाला असला तरी, यातील बहुतांश रुग्ण (Pune Corona) हे इतर आजारांनी ग्रस्त होते.
आजपर्यंत 4 लाख 91 हजार 814 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
सध्या शहरामध्ये सक्रिय (Active patient) रुग्णसंख्या 1 हजार 482 इतकी आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department of Pune Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.9) 121 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
आज विविध तपासणी केंद्रावर 6 हजार 895 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. आज दिवसभरात 05 जणांचा मृत्यू झाला आहे.
यापैकी 02 पुणे शहरातील आहेत तर 03 जण पुण्याबाहेरील आहेत.
शहरामध्ये 180 गंभीर रुग्ण असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 223 इतकी आहे.

 

Web Title : Pune Corona | Discharge of 187 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Kotak Mahindra Bank Stock | कोटक महिंद्रा बँकेने 20 वर्षात बनवले करोडपती, अवघे 20 हजार रुपये झाले सुमारे 2 कोटी

Pune MNS | पुण्यातील मनसे महिला कार्यकारिणीत बदल, पुणे शहर अध्यक्षपदी माजी नगरसेविका वनिता वागस्कर

Rakesh Jhunjhunwala | नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर पत्रकाराने विचारला प्रश्न, यावर राकेश झुनझुनवाला यांनी दिले हे उत्तर (व्हिडीओ)