Pune Crime | शारीरीक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 33 वर्षाच्या तरुणीची 34 लाखांची फसवणूक; कोंढव्यात FIR

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एका तरुणीला प्रेमात अडकवून तिच्याबरोबरील शारीरीक संबंधाचा (Physical Relation) व्हिडिओ काढला़ तो व्हायरल (Video Viral) करण्याची धमकी देऊन त्याने फ्लॅटविक्रीचे पैसे, बचत आणि पगाराचे पैसे असे ३३ लाख ९३ हजार ७२१ रुपयांचा अपहार करुन फसवणूक (Cheating Case) केली. (Pune Crime)

 

ADV

याप्रकरणी पुलगेट (Pulgate) येथे राहणार्‍या एका ३३ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७१८/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सोहेल अजीम सय्यद (वय ३२), अजीम सय्यद, रुकैया अजीम सय्यद आणि अहमद अजीम सय्यद (सर्व रा. ईशा हाईटस, कोंढवा खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१७ ते २०१९ दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सोहेल सय्यद याच्यबरोबर ओळख होऊन त्याचे रुपांतर प्रेमात झाले.
फिर्यादी या सोहेल याच्या घरी गेल्या असताना त्याने कोल्ड्रींक्समधून कसले तरी गुंगीकारक औषध दिले.
फिर्यादी या बेशुद्ध झाल्यावर त्याने त्यांचे कपडे काढून त्यांच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले.
त्याचा व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ मीडियामध्ये व्हायरल करेल, अशी धमकी देऊन त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली.
तसेच फिर्यादीवर वेळोवेळी शरीर संबंध ठेवून त्यांचा विश्वास संपादन करुन फिर्यादी यांचा फ्लॅट विक्री करुन विक्रीचे पैसे, फिर्यादीचे बचतीचे तसेच पगाराचे पैसे असे एकूण ३३ लाख ९२ हजार ७२१ रुपये त्यांच्याकडून वेळोवेळी घेऊन ते परत न करता फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक खेतमाळस तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 34 lakh fraud of a 33-year-old woman by threatening to make a video of physical ralation intercourse go viral; FIR in Kondhwa

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sairat Fame Actor Arbaj Shaikh | सैराटमधील सल्याला पुण्यातील रिक्षावाल्यानं लुटलं ?, शिवीगाळ अन् मनस्ताप…

 

Maharashtra Rain Update | राज्यात पावसाचे थैमान ! आगामी 2 दिवस पावसाचा जोर कायम; अनेक जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

 

Pune Crime | पुण्यात एकट्या राहणार्‍या वृद्ध महिलेचा गळा दाबून खून