Pune Crime | फुरसुंगी परिसरातील गोदामाच्या रखवालदाराचा आढळला मृतदेह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हडपसर परिसरातील फुरसुंगी मधील एका गोदामातील रखवालदाराचा खून (Murder) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रखवालदाराच्या खुनाचे कारण अद्याप (Pune Crime) समजू शकले नाही. चोरीच्या (Theft) उद्देशाने खून केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

काशीनाथ कृष्णा महाजन Kashinath Krishna Mahajan (वय -55) असे खून झालेल्या रखवालदाराचे नाव आहे. महाजन फुरसुंगी (Fursungi) भागातील एका कंपनीच्या गोदामात मागील बारा वर्षांपासून काम करत होते. कंपनीतील अधिकारी शंकर बनकर Shankar Bunkar (वय 42, रा. फुरसुंगी, हडपसर) यांनी याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक गुन्हे दिगंबर शिंदे (Police Inspector Digambar Shinde) यांनी दिली. (Pune Crime)

 

महाजन मूळचे जळगावचे होते. गोदामाच्या परिसरात एका खोलीत ते राहत होते.
महाजन यांचा खून करून त्यांचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत खोलीत आढळून आला.
बनकर यांनी याबाबतची माती पोलिसांना दिली.
महाजन यांच्या खुनामागचे कारण समजू शकले नसून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Pune Crime | A dead body of a warehouse keeper was found in Fursungi area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bachchu Kadu | मुख्यमंत्री शिंदे 50 आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार त्याबद्दल बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

Pune Accident | स्कूल बसमधून पडून मदतनीस महिलेचा मृत्यू, शहरात वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू

Jitendra Awhad | “राजीनामा माझ्या बापाकडे दिला आहे, आता पुढे ते ठरवतील” जितेंद्र आव्हाडांचे राहुल नार्वेकरांना प्रतिउत्तर