Pune Crime | भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भरधाव ट्रकचालकाने दुचाकीस्वार (Bike Rider) महिलेला धडक दिल्यामुळे तिचा जागीच मृत्यू (Death) झाला. हा अपघात 17 ऑक्टोबरला सकाळी अकराच्या सुमारास नवले पुलाकडून (Navale Bridge) कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्यावर (Pune Crime) घडला.

 

वैशाली विजय कांबळे Vaishali Vijay Kamble (वय -45 रा. लगडमळा, धायरी) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विजय कांबळे Vijay Kamble (वय -49) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) तक्रार दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली 17 ऑक्टोबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून नवले पुल परिसरातून चालल्या होत्या.
त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकचालकाने ओव्हरटेकच्या नादात वैशाली यांच्या दुचाकीला धडक दिली.
त्यामुळे खाली पडून चाकाखाली सापडल्याने वैशालीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे (PSI Nitin Shinde) तपास करीत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime | A woman on a two-wheeler was killed in a collision with a speeding truck

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Rain | पुणे बुडाले पावसात; पावसामुळे शहरात हाहाकार, अनेक घरात शिरले पाणी, रेल्वे स्टेशनही बुडाले

MLA Sanjay Shirsat | आ.संजय शिरसाट यांना ‘हार्ट अटॅक’ची लक्षणं होती, मुलीने दिली माहिती

Sushma Andhare | राजभाऊ, भाजपा तुमचं ऐकत असेल तर एवढी दोन पत्र लिहाच! सुषमा अंधारेंची राज ठाकरेंना विनंती, मांडले हे 2 मुद्दे