Pune Crime | चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न; वारजे माळवाडीच्या रामनगर येथील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घरासमोर राहणार्‍या अल्पवयीन 4 वर्षाच्या मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

वारजे येथील रामनगरमध्ये (Ramnagar, Warje Malwadi) शुक्रवारी सकाळी 11 वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी वारजे पोलिसांनी (Warje Malwadi Police) तेथे राहणार्‍या एका 28 वर्षाच्या नराधमाला अटक केली आहे.

याप्रकरणी या मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. आरोपी हा फिर्यादीच्या घरासमोर राहतो. त्याने 4 वर्षाच्या मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्याशी शरीर संबंध (physical relation) करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आवाजामुळे हा प्रकार इतरांच्या लक्षात आला. पोलिसांनी तातडीने या नराधमाला अटक (Pune Crime) केली आहे.

Web Titel :- Attempted rape of a four-year-old girl; Incident at Ramnagar of Warje Malwadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Multibagger Stocks | 7.13 रुपयांचा स्टॉक झाला 718 रुपयांचा, 1 लाखाचे झाले 10 कोटी, तुमच्याकडे आहे का?

Pune Police Combing Operation | गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे ‘कोंबिंग ऑपरेशन’ ! 13 कोयते, 2 तलवार जप्त

Ration Card | खुशखबर ! आता रेशन कार्डसंबंधीत ‘या’ मोठ्या सेवा मिळताहेत ऑनलाइन, जाणून घ्या काय करावे लागेल?

Pune Crime | पत्नीचे मेव्हण्याबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पत्नीच्या अंगावर ओतले मटणाचे ‘कालवण’; इंदापूरमधील घटना

PM Modi’s Birthday | पीएम मोदींचा वाढदिवस ! रेल्वेमंत्री वैष्णव यांनी रेल्वे स्टेशनवर मुलांना वाटले चॉकलेट, प्लेटफार्मवर चालवली सफाई मशीन