Pune Crime | 16 वर्षाच्या मुलीशी 19 वर्षीय तरुणाचं ‘झेंगाट’; आई बनल्यावर युवक आला ‘गोत्यात’

पुणे : Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून एका १६ वर्षाच्या मुलीबरोबर वारंवार शारिरीक संबंध (Rape) ठेवून तिला गर्भवती केले. त्यातून या १६ वर्षाच्या मुलीने एका अर्भकाला जन्म दिला आहे. चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) एका तरुणाला अटक (Pune Crime) केली.

Pune Fire | पुण्यातील पिसोळी परिसरातील फर्निचर गोदामाला भीषण आग; तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर ‘नियंत्रण’

याप्रकरणी वडगाव शेरी (Wadgaon Sheri) येथील एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका १९ वर्षाच्या तरुणाला अटक (Pune Crime) केली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे जवळजवळ राहतात. आरोपीने फिर्यादीच्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला आपल्या घरी वारंवार नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. हा प्रकार उशिरा लक्षात आल्याने तिला मुलाला जन्म देणे भाग पडले. ही मुलगी नुकतीच आई झाली असून त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरुन पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

हे देखील वाचा

Pune Fire | पुण्यातील पिसोळी परिसरातील फर्निचर गोदामाला भीषण आग; तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर ‘नियंत्रण’

Under2 Coalition | महाराष्ट्राला मिळाला जागतिक पुरस्कार, पर्यावरण क्षेत्रातल्या कामगिरीसाठी कौतुक होणारे देशातील पहिले राज्य

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Chandan Nagar Police Station arrest 19 years old youth in rape case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update