Pune Crime | महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग, शिपायाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | निगडी परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षण (College Student Girl) घेत असलेल्या विद्यार्थीनीचा तिच्याच महाविद्यालयातील शिपायाने (College Peon) विनयभंग (Molestation Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी (Nigdi police) विनोद बाबासाहेब चव्हाण (Vinod Babasaheb Chavan) याच्यावर आयपीसी IPC 354, 354 (अ) (4) नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली (Pune Crime) आहे.

याप्रकरणी 19 वर्षाच्या तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.23) दुपारी पाचच्या सुमारास आकुर्डी (Akurdi) येथील खंडोबा चौकाजवळ घडला आहे. पीडित तरुणीने मंगळवारी (दि.26) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विनोद चव्हाण (रा. बिजलीनगर, चिंचवड – Chinchwad) याला अटक केली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेते त्याच ठिकाणी आरोपी शिपाई म्हणून काम करतो. त्याने शनिवारी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणीला फोन केला. त्यावेळी तरुणीने आरोपीला ‘काय पाहिजे’ असे विचारले. त्यावेळी शिपायाने ‘तू तू तू’ असे म्हणून पीडित तरुणीचा विनयभंग केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक धुमाळ (API Dhumal) करीत आहेत.

Web Title : Pune Crime | College peon arrested for molesting college girl

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी;
घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ !
कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

 घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’,
बलात्कार प्रकरणी FI