Pune Crime | पुण्यात 14 वर्षाच्या दोघांनी 10 वर्षाच्या मुलावर केला अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – Pune Crime | वारजे माळवाडी (Warje Malwadi News) येथे दोघा १४ वर्षाच्या मुलांनी त्यांच्या ओळखीच्या एका १० वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार (Unnatural sexual abuse) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

याप्रकरणी वारजे पोलिसांच्या (Warje Malwadi Police Station) वतीने फिर्याद देण्यात आली आहे. हा प्रकार १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान घडला. यातील पिडित मुलगा आणि आरोपी हे अल्पवयीन असून ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. १४ वर्षाच्या दोघा मुलांनी १० वर्षाच्या या मुलाला आरोपीच्या घरी बोलावले. तो तेथे आला असताना जबरदस्तीने त्याचे कपडे व अन्डरवेअर काढून अनैसर्गिक कृत्य केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर वारजे पोलिसांनी चौकशी करुन गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

Web Title :- Pune Crime | In Pune, a 14 year old boy sexually assaulted a 10 year old boy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा