Pune Crime News | पीएमपीमधून जाताना गर्दीत युवतीची छेड काढणारा जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पीएमपीमधून (PMPML Bus) जाताना गर्दीत युवतीच्या पाठीवरुन हात फिरवून तिचा विनयभंग (Molestation) करणार्‍याला पोलिसांनी (Pune Police) पकडले. (Pune Crime News)

प्रतिक रामबृज जैस्वाल Pratik Rambrij Jaiswal (वय २०, रा. बरसेरवॉ, पो. बहादूरपूर, आजमगड, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. याबाबत हांडेवाडी येथील एका १६ वर्षाच्या युवतीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११८१/२३) दिली आहे. हा प्रकार हडपसरमधील गाडीतळ येथे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या हडपसर येथील गाडीतळ बसस्टॉप (Gadital Bus Stop Hadapsar)
येथून बसमध्ये चढत होत्या. त्यांच्या मागोमाग आरोपी प्रतिक हा चढत असताना त्याने त्यांच्या पाठीवरुन हात फिरवला
व त्यांच्याशी अश्लिल चाळे केले. तेव्हा या युवतीने हिंमत दाखवून त्याला मारले.
तरीही तो तिचा पाठलाग करुन पुन्हा तिच्या पाठीमागे हात फिरवून तिचा विनयभंग केला.
पोलिसांनी त्याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक थोरबोले (Assistant Police Inspector Thorbole) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा
Pune Crime News | धंदा करायचा असेल तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल; शेवाळवाडी चौकात गुंडांचा राडा

Home Remedies To Lower Cholesterol | अवघ्या 5 रुपयात होईल हाय कोलेस्ट्रॉलपासून सुटका, ताबडतोब करा 2 चमत्कारी उपाय, मिनिटात दिसेल कमाल

PCMC: Modern vehicles to be inducted in fleet of fire brigade; Proposal of expenditure of ₹113 crore approved

Vidyarthi Sahayak Samiti | जीवनाला आकार देणाऱ्या समाजाच्या मदतीची जाणीव ठेवावी : प्रतापराव पवार

Pune: Action taken against gangster Omkar Kudle under MCOCA for creating terror in Kothrud