Pune Crime News | शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून आरोपीचा पलायन करण्याचा प्रयत्न, पण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या (Shivajinagar District And Session Court) आवारातून पलायन करण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीच्या पोलिसांनी (Pune Police) मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी 20 फूट उंचीवरून उडी मारून पसार होण्याच्या तयारी असणार्‍याला पकडले. (Pune Crime News)

 

दिपक शिवाजी जाधव Deepak Shivaji Jadhav (28, रा. कात्रज – Katraj) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार सचिन शिंदे (Police Sachin Shinde) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, न्यायालयाने दिपक जाधव याच्याविरूध्द वॉरंट काढले होते.

 

वॉरंट रद्द करण्यासाठी ता न्यायालयात आला होता. न्यायालयाने त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.
कोर्टात सुनावणी सुरू असतानाच जाधवने न्यायालयीन कक्षातून पळ काढला आणि वीस फूट उंचीवरून उडी मारली. त्यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. न्यायालयाने जाधवला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जाधवची रवानगी येरवडा कारागृहात (Yerwada Jail) करण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune Crime News | The accused tried to escape from the premises of the Shivajinagar court, but…

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Work From Home | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! कामावर व्हावे लागणार रुजू, वर्क फ्रॉम होम झाले बंद; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची घोषणा

Pune Mahavitaran News | भरधाव वाहनाच्या धडकेने वीजखांब जमीनदोस्त; पर्यायी व्यवस्थेतून चाकणमधील वीजपुरवठा सुरु

Maharashtra Politics | महायुतीत फूट?, महादेव जानकर यांचा मोठा निर्णय, म्हणाले-‘भाजपची इच्छा नसेल तर…’