Pune Crime | भावंडांना खाऊसाठी पैसे देऊन घराबाहेर पाठवून 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घरातील भावंडांना खाऊ आणण्यासाठी पैसे देऊन त्यांना घराबाहेर पाठवून एका नराधमाने १० वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape On Minor Girl In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुनिल उत्तम जाधव (Sunil Uttam Jadhav) याला लोणीकंद पोलिसांनी (Lonikanda Police Station) अटक (Arrest) केली आहे.

याप्रकरणी सुनिल उत्तम जाधव (वय ४८, रा. सराटे वस्ती, सणसवाडी, ता. शिरुर – Shirur) याला लोणीकंद पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. ही घटना वाघोलीमध्ये (Wagholi) शनिवारी दुपारी ३ वाजता घडली. याबाबत एका ३५ वर्षाच्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (गु. रजि. नं. १९४/२२) फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घरी नसताना सुनिल जाधव घरी आला.
त्याने त्यांच्या दोन मुलांना खाऊ आणण्याकरीता पैसे देऊन घराबाहेर पाठवून दिले.
त्यानंतर त्यांच्या १० वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape In Pune) केला.
या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.
पोलिसांनी या नराधमाला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक भद्रे (PSI Bhadre) अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Rape of a 10-year-old girl by sending her siblings out of the house after paying for food

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी; घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ ! कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

Pune Crime | घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’, बलात्कार प्रकरणी FIR