Pune Crime | सरबतातून गुंगीचे औषध देऊन 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पुण्याच्या धनकवडी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लिंबु सरबतातून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (bharti vidyapeeth police station) एका युवकाला अटक (Pune Crime) केली आहे.

 

आदर्श महेश कुलकर्णी Adarsh ​​Mahesh Kulkarni (वय १९, रा. धनकवडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद (७१९/२१) दिली आहे. ही घटना ऑगस्ट २०२१ मध्ये घडली होती.

 

फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ऑगस्टमध्ये आरोपीने फिर्यादीला आपल्या फ्लॅटवर बोलावले होते. तेथे त्याने लिंबु सरबतातून गुंगीचे औषध दिले. त्यामुळे फिर्यादी बेशुद्ध झाल्या. तेव्हा आरोपीने तिच्यावर बलात्कार (Rape) केला. या शरीर संबंधातून (physical relation) ही अल्पवयीन मुलगी गर्भवती (pregnant) राहिली. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गुप्ता अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Rape of a 16-year-old girl by giving her a sedative; Incidents in Dhankawadi area of ​​Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा