Browsing Tag

Dhankawadi

‘कोरोना’वर मात करून शाळेत जाऊ, संजय नायडू यांचा संकल्प

पुणे : जगभर कोरोना व्हायरसच्या विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे मागिल दीड महिन्यापासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्याचबरोबर परीक्षासुद्धा रद्द केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. प्रशासनाने…

Coronavirus : पुण्यात आतापर्यंत ‘कोरोना’चे 18 बळी, बधितांची आकडा 197 वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरात बुधवारी एकाच दिवशी १० जणांचा मृत्यु झाला असून नवीन ३९ कोरोना बाधित आढळून आले आहे. आतापर्यंतचा एकाच दिवशी मृत्यु पावणारे आणि सर्वाधिक नवीन रुग्ण आढळून येण्याचा ही पहिलीच घटना आहे. त्याचवेळी आतापर्यंत…

शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहरातील घरफोडयांचे सत्र सुरूच असून येथील धनकवडी येथील पंचवटी सोसायटी परिसरातील काही दुकाने फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. तर, धनकवडी, बालाजीनगर येथील प्रगती पुजा भांडार दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने आठ…

पुर्वी मुल होत नसल्यानं अन् 11 वर्षानंतर मुलगी झाली म्हणून छळ, विवाहीतेनं उचललं टोकाचं पाऊल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लग्नाला 11 वर्ष झाली. पण, मुल-बाळ होत नसल्याने सासरच्या मंडळीने छळ सुरू केला. नशिबानं 11 वर्षांनी मुलगी झाली. मात्र, तरीही मुलगा कसा झाला नाही, म्हणून तिचा छळ सुरूच राहिला. या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन…

पुरंदरला ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) -  पुरंदर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका काल पार पडल्या. आज या ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून त्यातील दोन ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या, तर एका ग्रामपंचायतीत…

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी आणि प्रियकराविरुद्ध पुण्यात FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आठ वर्षाच्या मुलीचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील धनकवडी परिसरात शनिवारी घडली होती. याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

धक्कादायक ! पुण्यातील धनकवडीत ‘पोरी’चा खून करून ‘बापा’ची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पोटच्या आठ वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केल्यानंतर बापाने स्वत:ला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील धनकवडी परिसरात ही घटना घडली असून बापाने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन…

पुण्यामध्ये घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटनेत २७ लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये २६ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. चोरट्यांनी बुधवार पेठेत असलेल्या गोडाऊनमधून २४ लाख ६० हजार रुपये किंमतीचे सामान चोरून नेले तर दुसऱ्या घटनेत…

वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे ‘कामकाज’ पाहणार्‍या कर्मचार्‍यांवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनधनकवडी परिसरातील अहिल्यादेवी चौकातील पान टपरी बंद करण्यापुर्वी सहकारनगर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचार्‍यांमध्ये वाद झाल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, बीट मार्शलने दिलेल्या फिर्यादीवरून सहकारनगर…

पुणेकरांनो सावधान ! … येथे आहेत डेंग्यूचे डास 

पुणे : पोलिसनामा ऑनलाईनपुणे शहरातील शाळा ,महाविद्यालये, सरकारी कार्यालयांमध्ये डेंग्यू डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून राबवण्यात आलेल्या मोहिमेत आढळून आले आहे.महापालिकेच्या…