• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Saturday, July 2, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    NCP Chief Sharad Pawar | ‘मला कुठल्याच राज्यपालांनी पेढा भरवला नाही,…

    ताज्या बातम्या

    Amravati Murder Case | अमरावती हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड इरफान खान गजाआड,…

    ताज्या बातम्या

    Aarey Metro Car Shed Issue | ‘आरे’च्या मुद्यावर अमित ठाकरे आणि आदित्य…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Pune Crime | धक्कादायक ! मैत्रिणीच्या पतीनेच केला बलात्कार; ‘ते’ व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मित्रानेही केला Rape

Pune Crime | धक्कादायक ! मैत्रिणीच्या पतीनेच केला बलात्कार; ‘ते’ व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मित्रानेही केला Rape

ताज्या बातम्याक्राईम स्टोरीपुणे
On May 22, 2022
Pune Crime | Shocking! Rape committed by girlfriend's husband; A friend also raped her, threatening to make the video viral
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मैत्रिणीचा पती म्हणून तिचा त्याच्याशी संपर्क होता. इन्स्टाग्रामवरुन (Instagram Account) त्याने तू खूप आवडतेस असे म्हणून तिला फिरायला नेऊन तिच्यावर बलात्कार केला (Rape Case in Pune) त्यावेळचे फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल (Video Viral) करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर वारंवार लैगिक अत्याचार केला, तसेच तिच्याकडून पैसे घेतले. त्याचा मित्रानेही तिला धमकावून तिच्यावर शारीरीक संबंध प्रस्थापित करुन तिच्याकडे पैशांची मागणी (Demand Of Money) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी खराडी (Kharadi) येथील एका २३ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद Chandan Nagar Police Station (गु. रजि. नं. १७९/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सिद्धार्थ मधुकर श्रीखंडे Siddharth Madhukar Shrikhande (वय २२) आणि आशिष विजय कांबळे Ashish Vijay Kamble (वय २३, दोघे रा. थिटे वस्ती, खराडी) यांना अटक केली आहे. हा प्रकार खराडीतील डब्ल्यु टी सी सेंटर (WTC Kharadi) , वाघोलीतील (Wagholi) खांदवेनगरमधील (Khandve Nagar) कृष्णा लॉज येथे जून २०२१ ते २० मे २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ हा फिर्यादीच्या मैत्रिणीचा पती आहे. त्याने फिर्यादीचे इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फिर्यादी यांना मेसेज करुन फिर्यादी यांना मोबाईलवर फोन करुन तू मला खूप आवडतेस असे म्हणून तिला कारने वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला नेले. तेथे तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. फिर्यादीचे नग्न फोटो व व्हिडिओ काढले. ते फोटो व व्हिडिओ व्हायरल करेल व तुझ्या घरच्यांना दाखवतो, अशी धमकी देऊन तिच्याकडून वेळोवेळी १७ हजार रुपये घेतले. तसेच त्याचा मित्र आशिष कांबळे याने फिर्यादी यांना धमकी देऊन तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. तिला हाताने मारहाण करुन पैशांची मागणी केली. त्यामुळे सततच्या या छळाला कंटाळून शेवटी तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक काळे अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Shocking! Rape committed by girlfriend’s husband; A friend also raped her, threatening to make the video viral

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PM Kisan बाबत मोठी बातमी, वाढवण्यात आली ‘या’ कामाची अंतिम तारीख

 

Pune Minor Girl Rape Case | बहिणीच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

 

Raj Thackeray Pune Sabha | राज ठाकरेंचा घणाघात, म्हणाले – ‘शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल तर…’ (व्हिडीओ)

Ashish Vijay KambleChandan Nagar PoliceChandan Nagar police stationcrimedemand of moneyFriendGirlfriendsGoogle Breaking News
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

PPF Account Rules | पीपीएफ खाते मॅच्युअर झाल्यानंतर कोणते पर्याय असतात? येथे जाणून घ्या सविस्तर

Next Post

Investment Plan | कशामुळे होऊ शकता करोडपती? Mutual Funds की PPF, सोप्या भाषेत समजून घ्या




मनोरंजन

मनोरंजन

Alia Bhatt Baby Bump | आलिया भट्टच्या चेहऱ्यावर दिसला…

Nitin Patil Jul 2, 2022
मनोरंजन

Ankita Lokhande Oops Moment | बोल्ड ड्रेसच्या नादात अंकिता…

Nitin Patil Jul 1, 2022
ताज्या बातम्या

Mouni Roy Glamorous Look | मौनी रॉयनं कॅमेरा समोर दाखवला…

nagesh123 Jul 1, 2022
ताज्या बातम्या

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’,…

nagesh123 Jun 27, 2022
मनोरंजन

Akshara Singh Bralette Look | भोजपुरी अभिनेत्री अक्षरा…

Nitin Patil Jul 2, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Pune PMC News | नदी पात्रातून मेंहदळे गॅरेज चौकाकडे…

मनोरंजन

Akshara Singh Bralette Look | भोजपुरी अभिनेत्री अक्षरा…

ताज्या बातम्या

Pune Crime | नराधम काकाने केला आपल्या पुतणीवर लैगिक…

क्राईम स्टोरी

Hingoli Accident News | हिंगोली शहर हादरलं ! पोलीस भरतीची…

Latest Updates..

Multibagger IPO | ₹ 102 वरून 7500 रुपयांवर पोहोचला…

Jul 2, 2022

NCP Chief Sharad Pawar | ‘मला कुठल्याच राज्यपालांनी…

Jul 2, 2022

Amravati Murder Case | अमरावती हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड…

Jul 2, 2022

Eknath Shinde Government | महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष…

Jul 2, 2022

Aarey Metro Car Shed Issue | ‘आरे’च्या मुद्यावर…

Jul 2, 2022

Jio Phone Recharge Plan | Jio ची विशेष ऑफर, एका रिचार्जमध्ये…

Jul 2, 2022

RBI On Rs 500 Currency Note | 500 रुपयांच्या नोटांबाबत…

Jul 2, 2022

Pune Crime | तब्बल 1 किलो सोनं व 3 किलो चांदीचे दागिने…

Jul 2, 2022

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप…

Jul 2, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Multibagger IPO | ₹ 102 वरून 7500 रुपयांवर पोहोचला ‘या’ कंपनीचा…

nagesh123 Jul 2, 2022

This Week

Uddhav Thackeray | ‘आरे’ प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंचं नव्या सरकारला…

Jul 1, 2022

Deepak Kesarkar | ‘उद्धव ठाकरे आमचे नेते, त्यामुळेच…’;…

Jul 2, 2022

Esha Gupta Bold Photo | अत्यंत छोटा टॉप घालून हॉटेल मध्ये पोहोचली ईशा…

Jul 1, 2022

NCP Chief Sharad Pawar | ‘मला कुठल्याच राज्यपालांनी पेढा भरवला…

Jul 2, 2022

Most Read..

मनोरंजन

Ankita Lokhande Superbold Look | फोटोशूटसाठी अंकिता लोखंडेनं घातला अत्यंत डीप नेक ड्रेस, कॅमेरात कैद झाला तिचा बोल्ड…

Jul 2, 2022
ताज्या बातम्या

Bullet Train | महाराष्ट्रात सरकार बदलल्याने ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पाचा वेग वाढणार, अडथळे होणार दूर

Jul 2, 2022
ताज्या बातम्या

Pune-Bangalore Highway Accident | पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; तिंघाचा मृत्यू तर एकजण जखमी

Jul 2, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.