Pune Cyber Crime News | पुण्यात बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime News | ट्रेडिंग साईटवरुन बोलत असल्याचे भासवून वेबसाईटमध्ये गुंतवणुक केल्यास मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉईन (Lure Of Bitcoin) स्वीकारुन तब्बल १ कोटी १२ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Cyber Crime News)

याबाबत वडगाव शेरी (Wadgaon Sheri) येथील ४६ वर्षाच्या नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी डॅनियल कुपर, अ‍ॅलेक्झांडर हुडहेटडसह दोघा मोबाईलधारकांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २० सप्टेबर २०२१ पासून सुरु होता. (Pune Cyber Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी सोबत मोबाईल व ईमेलद्वारे संपर्क साधला.
ते ट्रेडएक्सो डॉट कॉम (Tradexo.com) या ट्रेडिंग साईटमधून बोलत असल्याचे भासविले.
या वेबसाईटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल,
असे आमिष दाखवून फिर्यादीकडून १ कोटी १२ लाख ६० हजार रुपयांचे २.७९६३६६ बिटकॉईन स्वीकारुन फसवणूक
(Fraud Case) केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे पाटील (Sr PI Minal Supe-Patil) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Cyber ​​Crime News | 1 Crore fraud in Pune with the lure of investing in Bitcoin

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Congress Mohan Joshi On Karnataka Assembly Election | कर्नाटकमधील कॉंग्रेसचा विजय ही 2024 मधील केंद्रातील सत्तापालटाची नांदी – मोहन जोशी

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – पत्नी आणि सासरच्यांकडील लोकांच्या छळामुळे तरुणाने केली आत्महत्या; पत्नीने बनावट कागदपत्राद्वारे घर, जागा बळकाविली

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये मतमोजणीत काँग्रेसच किंग ! उद्या आमदारांची बैठक, हॉटेलमध्ये 50 रूम बुक; जाणून घ्या सध्याचे पक्षीय बलाबल

NCP MLA Sunil Shelke Booked For Kishor Aware Murder | किशोर आवारे खून प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके यांच्यासह 7 जणांविरूध्द FIR; जाणून घ्या फिर्यादीत नेमकं काय म्हंटलंय…

Nana Patole on Ajit Pawar | अजित पवारांच्या आरोपांना नाना पटोलेंचे प्रत्युत्तर, म्हणाले-‘अजित पवार खोटं बोलत आहेत, राजिनाम्याची कल्पना…’

Maharashtra Cabinet Expansion | कोर्टाचा निकाल आला आता मंत्रिमंडळ विस्तार कधी?, बच्चू कडू म्हणाले –
‘आता विस्तार झाला नाही तर मग…’