Pune Gold Rate Today | आज पुण्यातील सोन्या-चांदीचे दर काय? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pune Gold Rate Today | सोने आणि चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) सातत्याने बदल होत असतो. या आठवड्याच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी सोन्याने (Pune Gold Rate Today) उसळी घेतली आहे. आज (दि. 17 जून) रोजी 22 कॅरेट सोन्याचा दर 55,100 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,110 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

शुक्रवारी सोन्याचा दर 24 कॅरेटसाठी 59,350 रुपये (प्रति 10 ग्रॅम) होता. आज सकाळच्या सत्रातील भावाची अपडेट उपलब्ध असून शनिवार-रविवार सोने-चांदीचे भाव अपडेट होत नाहीत. गुड रिटर्न्स नुसार (Good Returns) हे दर आहेत. पुण्यामध्ये आज (शनिवार) सोन्याचा भाव (Pune Gold Rate Today) 24 कॅरेट साठी 60,110 रुपये (प्रति 10 ग्रॅम) आहे. तर 22 कॅरेट साठी 55,100 रुपये आहे. तर आज चांदीची किमत (प्रति किलो) 73,500 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 72,300 रुपये प्रतिकिलो होती.

 

आजचा सोन्याचा भाव किती? (Gold-Silver Price on 17 June 2023)

पुणे (Pune) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 55,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 60,110 रुपये

मुंबई (Mumbai) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 55,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 60,110 रूपये

नागपूर (Nagpur) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 55,100 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 60,110 रुपये

नाशिक (Nashik) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 55,130 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 60,140 रुपये

 

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता (Purity Of Gold) तपासण्यासाठी अ‍ॅप तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (‘BIS Care App) या अ‍ॅपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक (Registration And Hallmark Number) चुकीचा आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहिती मिळणार आहे.

 

 

Web Title :  Pune Gold Rate Today | gold and silver are expensive such a drastic increase in price know todays price know the gold silver rate today 17 june 2023

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा