Pune Minor Girl Rape Case | दत्तवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नराधम अटकेत

पुणे : Pune Minor Girl Rape Case | घराजवळ राहणार्‍या एका ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीबरोबर वारंवार जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवणार्‍या तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrest) केली आहे.

मंगेश ऊर्फ नन्या सुनिल चिखलकर Mangesh alias Nanya Sunil Chikhalkar (वय २४) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका नागरिकाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २४६/२२) दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२२ पासून सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ११ वर्षाची पुतणी हिला फुस लावून मंगेश याने स्वत:च्या घरात नेले.
ती अनुसुचित जाती जमातीची व अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले.
पोलिसांनी अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून
सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :-  Rape of a minor girl in Dattawadi Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Brahmastra 2 मध्ये रणवीर सिंग नाही तर ‘हा’ सुपरस्टार साकारणार देव?

Bollywood News | बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याला पाहण्यासाठी गुजरातमध्ये चाहत्यांची उसळली गर्दी

T20 World Cup 2022 | टीम इंडियाने झिम्बाब्वेला हलक्यात घेऊ नये, ‘या’ दिग्गज खेळाडूने दिला सल्ला

NCP MP Supriya Sule | सुप्रिया सुळे यांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल, म्हणाल्या – ‘टाटा एअरबस बाबत मंत्रिमंडळातील…’