Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन केले गर्भवती, भारती विद्यापीठ पोलिसांकडून सूरज नाना कदमला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलींशी प्रेमसंबंध (Love Affairs ) निर्माण करुन तिच्यावर बलात्कार करुन तिला गर्भवती केल्याचा प्रकार समोर आला आहे (Pune Crime). याप्रकरणी कात्रज (Katraj) येथील एका ३७ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४०९/२२) दिली आहे. त्यानुसार सूरज नाना कदम Suraj Nana Kadam (वय २३, रा. आंबेगाव खुर्द) याला अटक केली आहे. हा प्रकार १५ मे ते २० जून दरम्यान घडला आहे. (Pune Minor Girl Rape Case)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच परिसरात रहायला आहेत.
फिर्यादी यांची १७ वर्षाच्या मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करुन ती अल्पवयीन आहे, हे माहिती असताना तिच्यावर जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. त्यातून ही युवती गर्भवती राहिली. हा प्रकार लक्षात आल्यावर फिर्यादींनी पोलिसांकडे धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | Suraj Nana Kadam arrested by Bharti Vidyapeeth police for raping a minor girl and getting pregnant

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut On BJP | नारायण राणेंनी शरद पवारांना दिलेल्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांचा भाजपला सवाल; म्हणाले…

 

Eknath Shinde | ‘माझ्यासोबत 50 आमदार, आजच्या बैठकीत निर्णय घेऊ’ – एकनाथ शिंदे

 

Nitesh Rane | एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘त्यांना ‘शिंदे सेना’ म्हणण्याऐवजी…’