Pune-Mumbai Expressway | ट्रेलरमधील कागदाचे मोठे रिळ कारवर पडले, एकाचा मृत्यू; घाटात वाहतूककोंडी

खोपोली : पोलीसनामा ऑनलाइन पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर (Pune-Mumbai Expressway) झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. कंटेनरमधील कागदाचे मोठे रिळ (Large reel of paper) कारवर पडून हा अपघात झाला आहे. हा अपघात पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर (Pune-Mumbai Expressway) खंडाळा घाटातील (Khandala Ghat) खोपोली एक्झिट (Khopoli Exit) जवळ झाला असून अपघातामुळे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प (Traffic jam) झाली आहे.

Pune-Mumbai Expressway | A large reel of paper from the trailer fell on the car, killing one; Traffic congestion in the ghats

खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळ एका ट्रेलमधील कागदांचे मोठे रिळ कारवर पडले. या भीषण अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाला.
कंटेनरमधील कागदाचे मोठे रिळ महामार्गावर पडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा (Queues of vehicles) लागल्या आहेत.
या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातात मृत्यू (Pune-Mumbai Expressway) झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही.

 

Pune-Mumbai Expressway | A large reel of paper from the trailer fell on the car, killing one; Traffic congestion in the ghats

अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस (Khopoli Police), बोरघाट पोलीस (Borghat Police), आयआरबी (IRB) घटनास्थळी दाखल झाले आहे.
अपघात ग्रस्त वाहने बाजूला करण्यात येत आहेत. तसेच महामार्गावर कागदाचे मोठे रिळ पडले असून ते बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.

Pune-Mumbai Expressway | A large reel of paper from the trailer fell on the car, killing one; Traffic congestion in the ghats

 

Web Title : Pune-Mumbai Expressway | A large reel of paper from the trailer fell on the car, killing one; Traffic congestion in the ghats

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Petrol Diesel Price Today | सर्वसामान्यांना महागाईचा फटका ! लागोपाठ दुसर्‍या दिवशी वाढले डिझेलचे दर, जाणून घ्या नवीन दर

World Deaf Week | ईयरफोनचा करू नका जास्त वापर, ऐकू येताहेत चित्रविचित्र आवाज, जाणून घ्या काय आहे

Renukamata Temple | ‘रोप-वे’ने जोडले जाईल रेणुकामाता मंदिर, लाखो भक्तांना मोठा दिलासा