Browsing Tag

Large reel of paper

Pune-Mumbai Expressway | ट्रेलरमधील कागदाचे मोठे रिळ कारवर पडले, एकाचा मृत्यू; घाटात वाहतूककोंडी

खोपोली : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर (Pune-Mumbai Expressway) झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. कंटेनरमधील कागदाचे मोठे रिळ (Large reel of paper) कारवर पडून हा अपघात झाला आहे. हा अपघात पुणे-मुंबई…