ताज्या बातम्यापुणे

Pune Municipal Corporation (PMC) | अधिकृत मंडई व्यतिरिक्त सार्वजनिक रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांकडून महापालिका आकारणार प्रतिदिन 50 रुपये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगर पालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) हद्दीमध्ये सार्वजनिक रस्त्यावर (Public Road) बसून व्यवसाय (Business) करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाकडून प्रतिदिन 50 रुपये आकारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने (PMC Standing Committee) मान्यता दिली आहे. त्यानुसार शहरातील सर्व भागात सार्वजनिक रस्त्यावर व्यवासाय करणाऱ्यांकडून प्रतिदिन 50 रुपये वसुल केले जाणार आहेत. Pune Municipal Corporation (PMC)

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

पुणे महापालिकेने जारी केलेल्या पत्रकानुसार, पुणे शहरातील अधिकृत मंडई (Authorized Market) व्यतिरिक्त मंडईच्या परिसरात सार्वजनिक रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या भाजी विक्रेते (Vegetable Seller) व शहरातील इतर ठिकाणच्या व्यावसायिकांकडून कचरा निर्मुलन आकार (Garbage Disposal Size) अथवा प्रशासकीय शुल्कापोटी (Administrative Fee) प्रतिदिन 50 रुपये आकारले जाणार आहे.

 

स्थायी समितीने मान्यता दिल्यानंतर पुणे शहरातील अधिकृत मंडई व्यतिरिक्त मंडईच्या परिसरात सार्वजनिक रस्त्यावर बसून व्यवसाय, विक्री करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाकडून कचरा निर्मुलन आकार अथवा प्रशासकीय शुल्कापोटी प्रतिदिन 50 रुपये वसूल करण्यात येत असल्याचे अतिक्रमण, अनाधिकृत बांधक निर्मुलन, मंडई विभागाचे उपायुक्त माधव जगताप (PMC Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Apart from the official mandai market, the PMC will charge Rs. 50 per day from those doing business on public roads

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jacqueline Fernandez Killer Look | जॅकलिनने शॉर्ट बस्टियर ड्रेस घालून दिल्या मिलियन डॉलर पोज

 

ST Workers Strike | मोठा निर्णय ! ST पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी एसटी महामंडळात मेगाभरती

 

Aurangabad News | PhD साठी विद्यार्थ्यांकडून मागितली 25 हजाराची लाच; विभागप्रमुख डॉ. उज्वला भडंगे तडकाफडकी निलंबित

Back to top button