Jacqueline Fernandez Killer Look | जॅकलिनने शॉर्ट बस्टियर ड्रेस घालून दिल्या मिलियन डॉलर पोज

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा (Jacqueline Fernandez Killer Look) चाहता वर्ग प्रचंड प्रमाणात मोठा आहे. तिच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर तिनं राज्य केलं आहे. तिचे लेटेस्ट फोटो पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट बघत असतात. ती तिच्या किलर लूकनं (Jacqueline Fernandez Killer Look) नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते.

 

जॅकलिनचे (Jacqueline Fernandez) काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाचा बस्टियर ड्रेस घातला आहे. फोटोमधील (Jacqueline Fernandez Bold Photo) तिची अदा चांगलीच बोल्ड आहे. तिनी आपल्या आऊटफिटवर लॉन्ग कानातले घातले आहे. तसेच पायात हाय हिल्स आहेत. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं हातामध्ये काळ्या रंगाची पर्स घेतली आहे.

 

जॅकलिनने (Jacqueline Fernandez Killer Look) हा लूक तिचा आगामी चित्रपट ‘अटैक (Attack)’ च्या प्रमोशनसाठी केला आहे. तसेच तिच्या सोबत या चित्रपटामध्ये अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 1 एप्रिल 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

दरम्यान, जॅकलिनला जगातील सुंदर अभिनेत्रींपैकी (Beautiful Actress Jacqueline Fernandez) एक मध्ये गणलं जात. देशभरात तिच्या सुंदरतेने अनेक चाहते आहेत. अभिनयासोबतच तिला ‘फॅशन क्वीन (Fashion Queen Jacqueline Fernandez)’ म्हणून सुद्धा ओळखलं जात.

web title : Jacqueline Fernandez Killer Look | jacqueline fernandez attends the premiere of attack in little black dress

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा