Pune NCP | पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी किशोर कांबळे, कार्याध्यक्षपदी मनोज पाचपुते

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पुण्यातील राष्ट्रवादी (Pune NCP) युवक काँग्रेसच्या पदाधीकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पाक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पदाधिकाऱ्यांची नियुक्तीची घोषणा केली आहे. पुणे शहर राष्ट्रवादी (Pune NCP) युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी किशोर हनुमंत कांबळे (Kishor Hanumant Kamble) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर वडगावशेरी, हडपसर, शिवाजी नगर, पर्वती विधान सभा मतदार संघाचे प्रभारी मनोज मधुकर पाचपुते (Manoj Madhukar Pachpute) यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर कसबा, खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट, कोथरुड विधानसभा मतदार संघाचे प्रभारी अजिंक्य सोमनाथ पालकर (Ajinkya Somnath Palkar) यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस युवक (Pune NCP) कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटले की, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विचारानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांच्या विकासात भरीव कार्य करुन पक्ष संघटना मजबूत कराल अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Web Title : Pune NCP | Kishore Kamble as President of Pune City Nationalist Youth Congress, Manoj Pachpute as Working President

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

 

Anti Corruption Bureau Pune | पुण्यात वॉरंट रद्द करण्यासाठी 2 हजाराची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात