Pune News | अखिल काळे बोराटे नगर प्रतिष्ठानच्या वतीने अश्विनी योगेश सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, डोळे तपासणी कॅम्प संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune News | अखिल काळे बोराटे नगर प्रतिष्ठानच्या (Akhil Kale Borate Nagar Pratishthan) वतीने अश्विनी योगेश सूर्यवंशी (Ashwini Yogesh Suryavanshi) यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 125 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. प्रत्येक रक्तदात्यास सप्रेम भेट म्हणून ट्रक सूट देण्यात (Pune News) आला आहे.

Pune News | Akhil Kale Borate Nagar Pratishthan conducts grand blood donation camp and eye check-up camp on the occasion of Ashwini Yogesh Suryavanshi's birthday

डोळे तपासणी कॅम्प सुद्धा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 75 नागरिकांनी डोळे तपासून करून घेतली व 12 लोकांना चष्मे वाटप करण्यात आले आहे . 3 नागरिकांच्या डोळ्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन अखिल काळे बोराटे नगर प्रतिष्ठान च्या वतीने मोफत करण्यात येणार आहे. रक्तदान करणाऱ्या नागरिकांचे आणि डोळे तपासणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांचे अश्विनी योगेश सूर्यवंशी यांनी मनापासून आभार व्यक्त केले (Pune News) आहेत.

Pune News | Akhil Kale Borate Nagar Pratishthan conducts grand blood donation camp and eye check-up camp on the occasion of Ashwini Yogesh Suryavanshi's birthday

 

Web Title : Pune News | Akhil Kale Borate Nagar Pratishthan conducts grand blood donation camp and eye check-up camp on the occasion of Ashwini Yogesh Suryavanshi’s birthday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

EPF Account सोबत नवीन बँक खाते लिंक करणे खुपच सोपे, फॉलो करा ‘ही’ सोपी स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Thackeray Government Big Decision | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील महिला पोलिसांची ड्युटी आता 8 तासांची

PM Kisan Samman Nidhi | खुशखबर ! शेतकर्‍यांच्या खात्यात 6000 ऐवजी येतील पूर्ण 36000 रुपये, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ? 

Nashik Accident | दुर्देवी ! सिन्नरजवळील रस्त्यात भरधाव वाहनाच्या धडकेत पल्सरवरील दोघा मित्रांचा मृत्यु

Overripe Banana side effects | अशाप्रकारची केळीचं सेवन केल्यास फायद्याऐवजी होते मोठे नुकसान, जाणून घ्या
Pune Cyber Crime | माय लॅबचे बनावट ‘डोमेन’ बनवून नागरिकांची फसवणूक; पुणे सायबर पोलिसांकडून गुजरातमधील दोघांना अटक