Pune News | ‘सोनीस’ यांना सागा स्टार पारितोषिक प्रदान!

पुणे : Pune News | तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे प्रतिपादन केले लहान वयातच व्यावसायिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या मराठीबाणा जपणाऱ्या युवकाने, तन्मय राजेंद्र सोनीस यांनी! नुकत्याच झालेल्या व्यावसायिक कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, स्वतः झिजल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही कारण घरची परिस्थिती बेताची असताना देखील एक वेळचे जेवून दिवस काढत मी हाॅटेल व्यावसायात बाबांना मदत केली आणि त्यातूनच ठरवले की अन्न हे पूर्णब्रह्म या उक्तिने समाजात कोणीही उपाशी राहणार नाही यासाठी अन्नदाता सुखीभव आणि भारतीय वचनानुसार अतिथी देवो भव! प्रमाणे कोणलाही उपाशी ठेवायचे नाही हे ठरवून मी काम केले. (Pune News)

नुकतेच ‘सागा स्टार पारितोषिक’ हाॅटेल वेस्टीन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हाॅटेल राॅयल पाम हाॅस्पिटॅलीटी सर्व्हिसेस यांना मिळाले. यावेळी तन्मय व रोहन सोनीस यांना ‘रेस्टो बदर्स’ असेही सन्मानित करण्यात आले.अशी माहिती तन्मय सोनीस यांनी दिली. (Pune News)

Web Title :- Pune News | Saga Star Award given to ‘Sonis’!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Santosh Juvekar | संतोष जुवेकरचा नव्या हिंदी चित्रपटाबद्दल मोठा खुलासा; म्हणाला…

SGB Scheme | RBI देणार स्वस्त सोने खरेदी करण्याची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या कितीमध्ये खरेदी करू शकता १ ग्राम

Amruta Deshmukh | विकास सावंत पाठोपाठ अमृता देशमुखचीही बिग बॉसच्या घरातून एक्झिट

FIFA World Cup 2022 | मेस्सीने फायनलमध्ये रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फुटबॉलपटू

Maharashtra Politics | मिंधे खोके सरकारविरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक; विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी

Sodium Deficiency Symptoms | ‘या’ लक्षणांमुळे शरीरात सोडियमची कमतरता निर्माण होऊ शकते; जाणून घ्या