Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयावरुन तरुणावर कोयत्याने वार, पिंपरी मधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाला घरी बोलावून घेऊन कोयत्याने डोक्यात वार कररत जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. हा प्रकार पिंपरी येथे आरोपीच्या घरी सोमवारी (दि.25) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत जीवन रामचंद्र केदारी (वय-33 रा. रासे ता. खेड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) बुधवारी (दि.27) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 30 वर्षीय तरुणावर आयपीसी 307, 504, 506 सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला त्याच्या पत्नीचे सुखदेव रंगनाथ केदारी (वय-34) याच्यासोबत संबंध
असल्याचा संशय होता. त्यामुळे आरोपीने सुखदेव केदारी याला घरी बोलवून घेतले.
सुखदेव केदारी व जीवन केदारी हे सोमवारी सायंकाळी आरोपीच्या घरी गेले.
त्यावेळी आरोपीने सुखदेव याला शिवीगाळ करुन दमदाटी केली.
तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने सुखदेव याच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा कादबाने (PSI Varsha Kadbane) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena MP Sanjay Raut | महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद, काँग्रेसला राऊत यांचे प्रत्युत्तर, ‘आमचा पक्ष फुटला, हे…’

Mahavikas Aghadi | मोठी बातमी! महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा, ठाकरे गटाची २३ जागांची मागणी काँग्रेसने फेटाळली

Nashik Crime News | कोयत्याने वार करुन पैशांची बॅग लुटणाऱ्या टोळीला नाशिक पोलिसांकडून अटक, रोकड जप्त

Mahavikas Aghadi | मोठी बातमी! महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा, ठाकरे गटाची २३ जागांची मागणी काँग्रेसने फेटाळली

नायलॉन मांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला सहकारनगर पोलिसांकडून अटक

Nashik Crime News | कोयत्याने वार करुन पैशांची बॅग लुटणाऱ्या टोळीला नाशिक पोलिसांकडून अटक, रोकड जप्त