Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यात भाजप युवा मोर्चाच्या नेत्यानं उचललं टोकाच पाऊल, रेल्वेखाली येत संपवलं जीवन

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यातील भाजप युवा मोर्चाचे (BJP Yuva Morcha) प्रदेश संपर्क प्रमुख सुनील मधुकर धुमाळ Sunil Madhukar Dhumal (वय 35, रा. साडेतरानळी, हडपसर, पुणे) यांनी टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं आहे. सुनील धुमाळ यांनी रेल्वेखाली येत आत्महत्या (Committed Suicide) केली. हडपसर परिसरात असलेल्या साडे सतरानळी रेल्वे ट्रॅकवर त्यांनी आत्महत्या केली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

सुनील धुमाळ यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. ते हडपसर परिसरातील साडे सतरानळीमध्ये वास्तव्याला होते. या आत्महत्या प्रकरणी रेल्वे पोलिसांत (Pune Railway Police) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

ज्याठिकाणी आत्महत्या केली आहे तिथे कोणतीही सुसाईड नोट अथवा चिट्टी आढळून आलेली नाही. हा सगळा प्रकार काल मंगळवारी (दि. 19) उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात (Pune Railway Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एक अॅक्टिव्ह नेता अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि मुले असा परिवार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Side Effects Of Raisins | सावधान..जास्त मनुका खाल्ल्याने होऊ शकतो डिहायड्रेशन आणि श्वसनाचा त्रास…

Pune PMC News | खड्डेमुक्त जंगली महाराज रस्त्याच्या मेन्टेनन्ससाठी 2 कोटी रुपयांची निविदा

Benefits Of Ginger Water | रिकाम्या पोटी 1 ग्लास आल्याचे पाणी सेवन केल्याने होतात ‘हे’ 5 चमत्कारी फायदे…

Waxing At Home | घरी वॅक्सिंग करताना करू नका ‘या’ 5 चुका, नाहीतर तुमची त्वचा होऊ शकते खराब

Lok Sabha Election 2024 | काँग्रेस नागपुरातून फुंकणार लोकसभेचे रणशिंग, महारॅलीसाठी नेत्यांची लगबग