Pune PMC News | पुणे मनपा अभियंता संघाच्या 2023 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | पुणे महानगरपालिका अभियंता संघाच्या 2023 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांच्या हस्ते करण्यात आले. (Pune PMC News)

 

यावेळी शहर अभियंता प्रशांत वाघमारे (City Engineer Prashant Waghmare), मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल (Chief Engineer Srinivas Kandul), अधीक्षक अभियंता युवराज देशमुख (Superintending Engineer Yuvraj Deshmukh), सुधीर कदम, शिवाजी दौंडकर, नंदकिशोर जगताप, सुनिल कदम आदी अधिकारी उपस्थित होते.

 

Web Title :- Pune PMC News | Publication of Pune Municipal Engineer Association Calendar 2023

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या प्रश्नांनी शिक्षणमंत्री केसरकर घायाळ; असं काय घडलं नेमकं?

Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री खोटे बोलले, वीज तोडल्या प्रकरणी शेतकऱ्याची थेट फडणवीसांविरुद्ध पोलिसांत तक्रार

Pune Pimpri ACB Trap | 3 लाखाच्या लाच प्रकरणी पिंपरीतील पोलिस उपनिरीक्षकावर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा

Pune Crime News | मंडईतील रामेश्वर चौकातील गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपीसह तिघांना अटक; अक्षय वल्लाळच्या खुनाचा बदला घेण्यासाठी करायची होती ‘गेम’

Gopichand Padalkar | ‘आता आरक्षण बस झालं’ शरद पवारांच्या या वक्तव्यावरुन पडळकरांचा हल्लाबोल म्हणाले-‘हे आरक्षणाच्या विरोधात, त्यांचा खरा चेहरा…’

Chandrashekhar Bawankule | छलकपटाने सत्तेत आलेल्या सरकारचा वचपा निसर्गाने काढला, चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना टोला (व्हिडिओ)

The Legend of Maula Jatt | अखेर पाकिस्तानी चित्रपट ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’चे भारतातील प्रदर्शन रद्द;
अमेय खोपकर यांनी ट्विट करत दिली माहिती