Pune Police Inspector Promotion List | पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड आणि CID मधील 34 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची सहाय्यक आयुक्त – ACP / पोलिस उप अधीक्षक – DySP पदी बढती अन् बदली देखील, जाणून घ्या सर्वांची नावे आणि नवीन नियुक्तीचे ठिकाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Inspector Promotion List | राज्य गृह विभागाने आज (गुरूवार) सायंकाळी राज्यातील तब्बल 175 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्त (ACP)/ पोलिस उप अधीक्षक (DySp) पदी बढती दिली आहे. सर्व अधिकार्‍यांच्या पदोन्नतीवर बदल्या करण्यात आल्या (Pune Police Inspector Promotion List) आहेत तर काही जणांना आहे त्याच युनिटमध्ये नेमणुक मिळाली आहे. दरम्यान, पुणे शहर (Pune Police), पुणे ग्रामीण (Pune Rural Police), पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad Police) आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील (CID) 34 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा त्यामध्ये समावेश आहे.

सहाय्यक आयुक्त (ACP) म्हणून बढती मिळालेल्या आणि बदली झालेल्या पुण्यातील पोलिस अधिकार्‍यांची ( Pune Police Inspector Promotion List) नावे आणि त्यापुढील कंसात सध्याचे नियुक्तीचे ठिकाणी आणि पदोन्नतीनंतरची पदास्थापना पुढील प्रमाणे आहे.

1. यशवंत नामदेव गवारी (पुणे शहर ते सहायक पोलीस आयुक्त पुणे शहर)

2. गोविंद संतू गंभिरे (पुणे शहर ते बृहन्मुंबई)

3. पद्माकर भास्करराव घनवट (पुणे ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड)

4. राजे राजमहंमद नूरमहंमद (जिल्हा जात पडताळमी समिती, पुणे ते सहायक पोलीस आयक्त, पुणे शहर)

5. प्रदीप उत्तम लोंढे (पिंपरी चिंचवड ते अपर पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

6. राजेंद्र पांडुरंग कुंटे (पिंपरी चिंचवड ते अपर पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग,पुणे)

7. कविता निवृत्ती गायकवाड (पुणे ते सिंधुदुर्ग)

8. चंद्रकांत दत्तात्रय भोसले (पिंपरी चिंचवड ते पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, लोहमार्ग, पुणे)

9. मधुकर आनंदराव पवार (पुणे ग्रामीण ते लातूर)

10. वर्षा देविदास घेवारे (पुणे ते अपर पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

11. ब्रह्मदेव वासुदेव गावडे (पुणे ते परभणी)

12. अजय रतनसिंग परमार (पुणे ते सोलापूर शहर)

13. अनुजा अजित देशमाने (पुणे ते अपर पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

14. राजेंद्रसिंह प्रभुसिंह गौर (पिंपरी चिंचवड ते सोलापूर ग्रामीण)

15. रविंद्र पांडुरंग चौधर (पिंपरी चिंचवड ते पोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग,पुणे)

16. पांडुरंग बाबासाहेब गोफने (पिंपरी चिंचवड ते परभणी)

17. अशोक लालसिंग राजपूत (पिंपरी चिंचवड ते ठाणे शहर)

18. बाळासाहेब दिनकर कोपनर (पुणे शहर ते अपर पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

19. योगेश नथुराम मोरे (पुणे ते नागपूर शहर)

20. राजेंद्र नारायणराव मोहिते (पुणे शहर ते अपर पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

21. सुधाकर पंडीतराव काटे (पुणे ते अपर पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

22. शंकर भाऊसाहेब काळे (पुणे ते नागपूर)

23. मोहन दादासाहेब शिंदे (पिंपरी चिचंवड ते सातारा)

24. गिरीष मधुकर सबनीस (पुणे शहर ते नाशिक)

25. सतिश दत्तात्रय माने (पिंपरी चिंचवड ते सहायक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड)

26. देविदास काशिनाथ घेवारे (पुणे शहर ते अमरावती)

27. संपत ज्ञानोबा भोसले (पुणे शहर ते यवतमाळ)

28. आश्लेषा जितेंद्र हुले (पुणे ते नागपूर)

29. संगिता दिलीप पाटील (पुणे शहर ते पोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

30. प्रतिभा संजीव जोशी (पुणे शहर ते पोलीस उप अधीक्षक, मोटार परिवहन प्रशासन, पुणे)

31. अपर्णा व्यंकटेश मराठे (पुणे शहर ते चंद्रपूर)

32. बालाजी रघुनाथ सोनटक्के (पिंपरी चिंचवड ते औरंगाबाद शहर)

33. राजेंद्रसिंह प्रभुसिंह गौर (पिंपरी चिंचवड ते सोलापूर ग्रामीण)

34. अशोक लालसिंग राजपूत (पिंपरी चिंचवड ते ठाणे शहर)

 

 


Web Title :- 
Pune Police Inspector Promotion List | 34 Senior Inspectors of Police from Pune City, Pune Rural, Pimpri-Chinchwad and CID Assistant Commissioner of police- ACP / Deputy Superintendent of Police – Promotion and Transfer to DySP

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Vaani kapoor | वाणी कपूरने गोल्डन स्किन टच थाई हाई स्लिट गाऊन परिधान करुन केलं ‘चंडीगढ करे आशिकीचं’ प्रोमोशन, बोल्ड फोटो पाहून चाहते म्हणाले…

Police Inspector Promotion List | राज्यातील 175 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची सहाय्यक आयुक्त-ACP / पोलिस उप अधीक्षक-DySP पदी बढती अन् बदली देखील, जाणून घ्या सर्वांची नावे आणि नियुक्तीचे ठिकाण

NHM Mumbai Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई इथे लवकरच भरती; पगार 70 हजार रुपयापर्यंत, जाणून घ्या