Pune Police Inspector Transfer | पुणे शहरातील 7 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे : Pune Police Inspector Transfer | पुणे शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या (Pune Police Inspector Transfer) आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या मान्यतेने अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Dr. Jalindar Supe kar) यांनी अंतर्गत बदलीचे आदेश काढले आहेत.

पोलीस निरीक्षकांची नावे सध्याचे व बदलीचे ठिकाण पुढील प्रमाणे –

अरविंद खंडेराव माने (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा)

वजीर हुसेन शेख (नियंत्रण कक्ष ते वाहतूक शाखा)

गोकुळ दगडू राऊत (नियंत्रण कक्ष ते कोंढवा पोलीस ठाणे)

संदिपान वसंतराव पवार (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा)

वैशाली चांदगुडे (नियुक्ती प्रतिक्षाधीन ते गुन्हे शाखा)

मिलिंद वसंतराव गायकवाड (विशेष शाखा ते वाहतूक शाखा)

बापू उखा शिंदे (गुन्हे शाखा ते वाहतूक शाखा)

हे देखील वाचा

Pune Police | पुण्यातील 3 पोलीस अंमलदार तडकाफडकी निलंबित

Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील आरोपींना 24 तासाच्या आत तावरे कॉलनी परिसरातून अटक

Divya Gunde | जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची कन्या दिव्या गुंडे UPSC परीक्षेत उत्तीर्ण

Ajit Pawar | स्विमिंग पूलमध्ये खेळाडूंबरोबरच नागरीकांनाही आता मुभा (व्हिडीओ)

Thackeray Government Big Decision | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे खुली

Pune Crime | जाहिरातीच्या 35 फूट उंचीच्या होर्डिंगवरुन तरुणाने मारली उडी, पुण्यातील घटना (व्हिडिओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update