Pune Police Inspector Transfers | पुण्यातील 10 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, कोंढवा, अलंकार पोलिस स्टेशन आणि वाहतूक शाखेत नियुक्त्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Inspector Transfers | पुणे शहर पोलीस दलातील दहा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदली करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी मंगळवारी (दि.26) रात्री दिले. पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या (Pune Police Inspector Transfers) करण्यात आल्या आहेत.

अंतर्गत बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांचे नाव आणि बदलीचे (Pune Police Inspector Transfers) ठिकाण पुढीलप्रमाणे –

  1. पोलीस निरीक्षक रजनीश सिरील निर्मल PI Rajnish Nirmal (गुन्हे शाखा युनिट ६ (Crime Branch) ते आर्थिक गुन्हे शाखा (EOW)
  2. पोलीस निरीक्षक उल्हास गुलाबराव कदम PI Ulhas Kadam (वाहतूक शाखा (Traffic Branch) ते गुन्हे शाखा युनिट ६)
  3. पोलीस निरीक्षक विक्रम रामसिंग गौड PI Vikram Gaud (गुन्हे, शिवाजीनगर पोलीस ठाणे (Shivajinagar Police Station) ते वाहतूक शाखा)
  4. पोलीस निरीक्षक संजय नागोराव मोगले PI Sanjay Mogle (गुन्हे, कोंढवा पोलीस ठाणे (Kondhwa Police Station) ते वाहतूक शाखा)
  5. पोलीस निरीक्षक रवींद्र मानसिंग कदम PI Ravindra Kadam (नियंत्रण कक्ष ते गुन्हे शिवाजीनगर पाेलीस ठाणे)
  6. पोलीस निरीक्षक सोमनाथ दत्तात्रय जाधव PI Somnath Jadhav (गुन्हे, स्वारगेट पोलीस ठाणे (Swargate Police Station) ते गुन्हे शाखा,युनिट ४)
  7. पोलीस निरीक्षक संगीता तुळशिदास पाटील PI Sangeeta Patil (गुन्हे अलंकार पोलीस ठाणे (Alankar Police Station) ते गुन्हे शाखा स्वारगेट पोलीस ठाणे)
  8. पोलीस निरीक्षक गणेश जगन्नाथ माने PI Ganesh Mane (गुन्हे शाखा, युनिट ४ ते आर्थिक गुन्हे शाखा)
  9. पोलीस निरीक्षक मानसिंग संभाजी पाटील PI Mansingh Patil (गुन्हे, खडकी पोलीस ठाणे (Khadki Police Station) ते गुन्हे, कोंढवा पोलीस ठाणे)
  10. पोलीस निरीक्षक सुरेखा मोतीराम चव्हाण PI Surekha Chavan (नियंत्रण कक्ष ते गुन्हे, अलंकार पोलीस ठाणे)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Congress Leader Rahul Gandhi | राहुल गांधी यांचे असेही ‘उत्तरायण’; ‘आता भारत न्याय यात्रा, मणीपूर ते मुंबई’

Former MLA Sharad Patil Passed Away | जायंट किलर माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचे निधन

Nashik Police | नागरिकांकडून सूचना तसेच अभिप्राय जाणुन घेण्यासाठी नाशिक पोलिसांनी प्रसारित केला WhatsApp नंबर

Pune Pimpri Chinchwad Crime News | व्यवसाय सुरु करुन देण्याच्या बहाण्याने 30 लाखांची फसवणूक, हडपसर परिसरातील प्रकार

संतापजनक! घरासमोर कपडे काढून महिलेचा विनयभंग, कोंढवा परिसरतील प्रकार