Pune Police Inspector Transfers | पुण्यातील 14 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या ! स्वारगेट, मुंढवा, खडकी, अलंकार, वारजे, उत्तमनगर, खडक, कोरेगाव पार्कमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नियुक्ती

नितीन पाटील

पुणे – Pune Police Inspector Transfers | पुणे पोलिस आयुक्तालयातील तब्बल 14 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये स्वारगेट, मुंढवा, खडकी, अलंकार, वारजे माळवाडी, उत्तमनगर, खडक, कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार (Pune CP Ritesh Kumar) यांनी सोमवारी रात्री उशिरा काढले आहेत. (Pune Police Inspector Transfers)

पोलिस निरीक्षकाचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाले हे पुढील प्रमाणे (Pune Police Inspector Transfers)-

1. संगीता सुनिल जाधव (वरिष्ठ निरीक्षक, बिबवेवाडी ते गुन्हे शाखा (भरोसा सेल)
2. अशोक धर्माजी इंदलकर (वरिष्ठ निरीक्षक, स्वारगेट ते वाहतूक शाखा)
3. सुनिल काशिनाथ झावरे (आर्थिक गुन्हे शाखा ते वरिष्ठ निरीक्षक स्वारगेट)
4. विष्णम नाथा ताम्हाणे (वरिष्ठ निरीक्षक, खडकी ते वरिष्ठ निरीक्षक मुंढवा)
5. राजेंद्र विठ्ठलराव सहाणे (वरिष्ठ निरीक्षक, अलंकार ते वरिष्ठ निरीक्षक खडकी)
6. राजेश रामचंद्र तटकरे (वरिष्ठ निरीक्षक, लष्कर ते वरिष्ठ निरीक्षक अलंकार)
7. सुनिल पांडुरंग जैतापुरकर (वरिष्ठ निरीक्षक उत्तमनगर ते वरिष्ठ निरीक्षक वारजे माळवाडी)
8. किरण बाळासाहेब बालवडकर (वाहतूक शाखा ते वरिष्ठ निरीक्षक उत्तमनगर)
9. दगडू सय्यप्पा हाके (वरिष्ठ निरीक्षक वारजे माळवाडी ते सायबर पोलिस स्टेशन)
10. सुनिल बाबुराव माने (वरिष्ठ निरीक्षक विश्रामबाग ते वरिष्ठ निरीक्षक खडक)
11. विनायक बाजीराव वेताळ (वरिष्ठ निरीक्षक कोरेगाव पार्क ते आर्थिक गुन्हे शाखा)
12. निलीमा नितीन पवार (वाहतूक शाखा ते कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन)
13. दत्ताराम गोपीनाथ बागवे (पोलिस निरीक्षक (गुन्हे) वारजे ते विशेष शाखा)
14. अजय सुधीर कुलकर्णी (आर्थिक गुन्हे शाखा ते पोलिस निरीक्षक (गुन्हे) वारजे माळवाडी पोलिस स्टेशन)

 

Web Title :  Pune Police Inspector Transfers | Internal transfers of 14 police inspectors in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा