Pune Police News | सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबुराव राठोड यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून नेमणूकीस असलेले बाबुराव राठोड ASI Baburao Rathod (वय-50 सध्या रा. चाकण मूळ रा. मुपो ऊद्धवनगर, विजापुर रोड, सोलापुर) यांचे निधन झाले आहे. सोमवारी (दि. 8) रात्री ड्युटी दरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी (दि.10) सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. (Pune Police News)

बाबुराव राठोड हे सोमवारी रात्री अपघात आमलदार ड्युटीवर असताना त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना कुटुंबियासह युनिकेअर हॅास्पीटल चाकण येथे पाठविण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना प्रथम दर्शनी हार्ट अॅटॅक व त्यामुळे ब्रेन हॅमरेज झाला आहे असे सांगितले. त्यांना पुढील उपचारासाठी सह्याद्री हॅास्पिटल पुणे येथे पाठविले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना बुधवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले.(Pune Police News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | कात्रज परिसरात दहशत पसरवणाऱ्या प्रवीण येणपुरे टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 113 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वारामुळे तरुणाने गमावला जीव; दोघांना अटक

Pune Cheating Fraud Case | पुणे : फ्लॅट देण्याच्या बहाण्याने एक कोटींची फसवणूक, बिल्डर सह चार जणांवर FIR

Maharashtra Cabinet Decision | अयोध्येतील प्राणप्रतिष्ठानिमित्त सवलतीच्या दरात ‘आनंदाचा शिधा’, मंत्रिमंडळाने घेतले ९ महत्वाचे निर्णय

Pune Pimpri Chinchwad Crime News | डोक्यात दगड मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न, विश्रांतवाडी परिसरातील घटना; सराईत गुन्हेगार गजाआड

‘आज इसको जिंदा नही छोडेंगे’ म्हणत तरुणावर धारदार हत्याराने वार, गणेश पेठेतील घटना; तिघांना अटक

Traffic Updates | धोकादायक साधू वासवानी पूल पाडण्यात येणार; बंडगार्डन, कोरेगाव पार्क परिसरातील वाहतुकीत बदल

कात्रज परिसरात दहशत पसरवणाऱ्या प्रवीण येणपुरे टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 113 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA