Pune Police News | लग्नाच्या आमिषाने 27 वर्षीय तरुणीवर बलात्कार; पोलीस कर्मचाऱ्याला लोणीकंद पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील एका कर्मचाऱ्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला असून, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला आहे. त्याला पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

 

याप्रकरणी संदीप बळीराम वाघमारे (रा. वरळी) असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) 27 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. गेल्या दीड वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप बळीराम हे मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात पोलीस शिपाई आहेत. मुख्यालयात त्यांची नेमणूक आहे. दरम्यान, यातील पीडित तरुणी ही नात्यातील आहे. त्यामुळे त्यांची ओळख होती. यावेळी संदीप याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. तसेच अत्याचार केले. तर यानंतर लग्न झाल्याचे भासवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यासोबतच फिर्यादी यांच्या आई वडिलांकडून अडीच लाख रुपये रोख व अडीच तोळे सोने घेऊन ते परत न करता फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. अधिक तपास लोणीकंद पोलीस (Lonikand Police) करत आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

 

Web Title : Pune Police News | rape on 27 years old girl, lonikalbhor police arrest policeman from mumbai

 

हे देखील वाचा

 

Modi Cabinet Expansion | PM मोदींचे सर्व कार्यक्रम रद्द,
मंत्रिपदासाठी ‘ही’ संभाव्य यादी तयार; महाराष्ट्रातून ‘या’ नेत्यांची नावं

Bibwewadi Police | चौघींसोबत झेंगाट अन् 53 जणींसोबत लग्नाची बोलणी करत 53 लाखांना गंडा, पोलिसांकडून भामट्याला अटक; जाणून घ्या प्रकरण

Nana Patole । नाना पटोलेंचे विधानसभेत गंभीर आरोप; म्हणाले – ‘माझा फोन टॅप केला आणि नाव ठेवलं अमजद खान’

‘ईडीला सिडी लावू’ म्हणणार्‍या एकनाथ खडसे यांना मोठा ‘धक्का’ | जावई गिरीश चौधरी यांना पुण्यातील जमीन घोटाळ्या प्रकरणी ED कडून ‘अटक’

दिग्गज अभिनेता दिलीपकुमार यांचं निधन, मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

JEE Mains Exam | JEE Mains परीक्षेच्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, ‘या’ तारखेला होणार परीक्षा