Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या (Pune Water Supply) लष्कर जलकेंद्र (lashkar water station)येथील विद्युत, पंपींग आणि स्थापत्य विषयक देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जाणार आहेत. यामुळे येत्या गुरुवारी (दि.11) रोजी लष्कर जलकेंद्राच्या हद्दीतील पुणे शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे.

तसेच शुक्रवारी (दि.12) शहरात सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

गुरुवारी या भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद

लष्कर जलकेंद्र – लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी

हे देखील वाचा

Madhuri Dixit | माधुरी दिक्षीतच्या मुलाचे लांब-घनदाट केस पाहून मुलीही लाजतील! ‘या’ कारणामुळे कापावी लागली वेणी

Online gambling | काय सांगता ! होय, चक्क बँक मॅनेजरनेच जुगारात उडवले ग्राहकांचे कोट्यावधी रुपये

Hindustani Bhau | नवाब मलिकांविरोधात ‘हिंदुस्तानी भाऊ’चा एल्गार; म्हणाले – ‘कधीही आवाज द्या, मी साथ देईन, कारण…’

Pune Crime | भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांना न्यायालयाचा दणका, घोगरेंच्या अडचणीत वाढ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Water supply to some parts of Pune city will be cut off on Thursday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update