Pune Water Supply | पुण्यात गुरुवारी ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्या अंतर्गत पर्वती HLR टाकीसाठी (गोल व चौकोनी) विद्युत, पंपींग व स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि. 8) या पंपींगच्या अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Pune Water Supply)

तर शुक्रवारी (9 फेब्रुवारी) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

पर्वती HLR टाकी परिसर – सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर (काही भाग), महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर 1 आणि 2, लेक टाऊन परिसर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, डायस प्लॉट, ढोले मळा परिसर, सॅलेसबरी पार्क, गिरीधरभवन चौक परिसर, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, मीठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द (सर्वे नं. 42,46), पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परिसर, धनकवडी परिसर.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Shinde Group | मुख्यमंत्र्यांवर गणपत गायकवाडांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर शिंदे गट आक्रमक, फडणवीसांकडे केली कारवाईची मागणी

Pune News | प्राचीन भारताविषयी जागृती करण्यात हेरिटेज सेंटर मोलाची भूमिका बजावेल – नितीनभाई देसाई, ज्येष्ठ उद्योगपती

यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या ( PI, API) बदल्या व नेमणूका

Uddhav Thackeray | ”फडणवीस कुठे आहेत? मी ऐकले लापता आहेत”, भाजपा आमदार गोळीबार प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा घणाघात

Pune Police News | पुणे शहरातील 77 सहाय्यक पोलिस निरीक्षक / पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या होणार

तृतीयपंथीयाची माणुसकी अन् मुंढवा पोलिसांची सतर्कता, परराज्यातून पळून आलेला 16 वर्षाचा मुलगा सुखरूप कुटुंबियांच्या ताब्यात

Pune Congress News | पुणे काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, विद्यार्थी संघटनेच्या नियुक्तीवरुन काँग्रेस भवनमध्ये राडा