
रेल्वेमध्ये नोकरी मिळवणं झालं ‘एकदम’ सोप, आता देखील ‘संधी’, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे.यासाठी तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता याची आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. यासाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख असून आज संध्याकाळी ५ वाजता अर्ज करण्याची शेवटची वेळ आहे. याविषयी सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला खाली देत आहोत.
पदाचे नाव -अप्रेंटिस
पदांची संख्या -160
शैक्षणिक पात्रता
अर्ज आकारणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी दहावी शिक्षण असावे. त्याचबरोबर 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
महत्वाच्या तारखा
1)ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 04 ऑक्टोबर 2019
2)ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 नोव्हेंबर 2019 (सायंकाळी ५ वाजेपर्यंत )
वयोमर्यादा :
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीतकमी 14 वर्ष आणि जास्तीत जास्त 24 वर्ष असावे.
अर्ज प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर 5 नोव्हेंबर 2019 रोजीपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज भरायचे आहेत. त्यानंतर ऑनलाईन प्रिंट काढून ती तुमच्याकडे सांभाळून ठेवा.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड हि मेरीटच्या आधारे करण्यात येणार आहे.
अधिकृत वेबसाईटची येथे क्लिक करा : https://wcr.indianrailways.gov.in/
अधिकृत नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा: http://www.mponline.gov.in/Quick%20Links/Documents/RailDoc/KOTA/KT06_RuleBook.pdf
ऑनलाइन आवेदन करण्यासाठी येथे क्लिक करा :https://www.mponline.gov.in/portal/Services/RailwayRecruitment/frmhome.aspx
Visit : Policenama.com
- नकारात्मक विचारांमुळे वाढू शकतो चिडचिडेपणा, ‘या’ 8 गोष्टींची काळजी घ्या
सर्वात फिट अॅक्टर अक्षय कुमार कोणता व्यायाम करतो ? जाणून घ्या
स्नायूंच्या दुखण्यांपासून दूर राहण्याचे ‘हे’ 4 सोपे मार्ग, जाणून घ्या
सावधान ! वर्कआउटनंतर कधीही करु नका ‘या’ 4 गोष्टी, जाणून घ्या
हातांचे सौंदर्य वाढवतात नखे, त्यांची काळजी ‘या’ 5 प्रकारे घ्या
तारूण्यातच द्या आरोग्याकडे लक्ष…अन्यथा मध्यमव्यासह म्हातारपणी होईल त्रास