Browsing Tag

Policenama News in Marathi

‘मनसे’च्या बदलत्या भूमिकेमागे शरद पवारांचे ‘डोकं’, भाजप प्रवक्त्याचा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज पहिलं राज्यव्यापी महाअधिवेशन होत आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये हे अधिवेशन होत आहे. या महाअधिवेशनामध्ये मनसेनं आपल्या नव्या झेंड्याचे अनावरण केले आहे. नव्या…

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी ! अर्थसंकल्पात टॅक्समध्ये सूट वाढवुन 50 हजारांपर्यंत होऊ शकते, जाणून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निवृत्तीवेतनातून मिळणार्‍या मासिक उत्पन्नात 2020 च्या अर्थसंकल्पात सरकार मोठा दिलासा देणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाकडे यासंबंधित प्रस्ताव पाठविला…

Tax Saving Tips : टॅक्स वाचविण्याच्या घाई गडबडीत करू नका ‘या’ 4 चुका, होईल मोठं नुकसान,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आजचा तरुण पैशाशी संबंधित गोष्टी स्वतःच सोडवण्याचा प्रयत्न करतो. मग ती करबचत असो किंवा बँकिंगविषयी गोष्टी असो. बरेचदा लोक करबचतीसाठी शेवटच्या क्षणाची वाट पाहतात आणि मग गुंतवणूकीत चूक करतात. यामुळे करबचतीसाठी योग्य…

निर्भया गँगरेप केस ! 4 दोषींच्या विरोधात ‘डेथ वॉरंट’ जारी करणार्‍या न्यायाधीशांची बदली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषींना डेथ वॉरंट जारी करणारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार अरोडा यांची बदली करण्यात आली आहे. न्यायाधीश अरोडा यांची नियुक्ती आता अतिरिक्त रजिस्ट्रार म्हणून सर्वोच्च न्यायालयात…

संविधानात बजेट ‘या’ शब्दचा उल्लेख देखील नाही, जाणून घ्या अर्थसंकल्पाबाबतच्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी 2020-21 या आर्थिक वर्षाचे बजेट सादर करतील. हे त्यांचे आणि मोदी 2.0 चे दुसरे बजेट असेल. देशातील सामान्य लोक, उद्योजक आणि विश्लेषकांना या अर्थसंकल्पातून जास्त अपेक्षा…

आसाममध्ये 644 आतंकवाद्यांनी 177 ‘घातक’ हत्यारांसह केलं आत्म’समर्पण’

गुवाहाटी : वृत्तसंस्था - गुरुवारी आसाममधील आठ बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांमधील एकूण ६४४ अतिरेक्यांनी १७७ शस्त्रे घेऊन शरणागती पत्करली. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. हे अतिरेकी उल्फा (आय), एनडीएफबी, आरएनएलएफ, केएलओ, सीपीआय (माओवादी),…

‘सायबर’ व ‘तांत्रीक’ गुन्ह्यांसाठी ‘बिनतारी’ विभागाचे योगदान…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बिनतारी विभाग हा कायदा व सुव्यवस्था स्थापन करण्यामधील पदडद्यामागचा विभाग आहे. सायबर व तांत्रीक गुन्ह्यांमधील बिनतारी विभागाचे भविष्यातील योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत दररोज होणाऱ्या तंत्रज्ञान बदलाला सामोरे…

फक्त 10 % आरक्षण द्या, JNU – जामियावर कायमचा ‘इलाज’ करतो, राजनाथ सिंह यांच्यासमोरच…

लखनऊ : वृत्तसंस्था - जेएनयू आणि जामिया विद्यापीठातून होत असलेला विरोध हा राजकारणातून होत आहे. जेएनयू आणि जामिया विद्यापीठात जेवढे विद्यार्थी आहेत, त्यापेक्षा जास्त विद्यार्थी मेरठ कॉलेजमध्ये आहेत. या विद्यार्थ्यांचा सीएएला पाठिंबा आहे. जर…

‘तो’ क्षण पाहून अंगावर काटा आला, शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. 14 वर्षानंतर मनसेचे महाअधिवेशन होत आहे. या राज्यव्यापी मेळाव्यात अमित ठाकरे यांचे लाँचिंग…

शरद पवार भेटल्यानंतर ‘या’ गोष्टींचं ‘कौतुक’ करतात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - वरळी येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी बोलताना रामदास…