Browsing Tag

policenama news

भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवाल भाजपमध्ये करणार प्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आजच सायनाचा भाजप प्रवेश पार पडू शकतो असंही बोललं जात आहे.दिल्ली विभानसभेत सायना नेहवाल भाजपाचा प्रचार करणार असल्याचं…

नाशिकमधील ‘त्या’ अपघातातील मृतांची संख्या 25 वर, 34 जण जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - बस आणि अ‍ॅपे रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात २५ जण ठार झाले आहेत. सर्व मृत व्यक्ती बसमधील प्रवासी आहेत. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली…

सनी बनली निर्माती, चित्रपटाच्या सेटवर लोकांसाठी करतेय ‘हे’ काम

पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. सध्या ती तिचा पती डॅनियलसोबत एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण यात ती निर्माता म्हणून काम करत आहे. बॉलिवूडमधील अनेक चित्रपट आणि वेब मालिकांमध्ये…

कोल्हापूरात कुत्रा चावल्यानं म्हशीचा मृत्यू, दूध घेणाऱ्या 200 गावकऱ्यांची रुग्णालयात धाव

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - एका गावातून एक अजब प्रकार समोर आला आहे. एका म्हशीला कुत्रा चावल्यानं रेबीज होऊन तिचा मृत्यू झाला. परंत यानंतर गावातील 200 जणांनी भीती पोटी दवाखाना गाठला. कारण त्यांनाही भीती वाटत होती की, आपल्यालाही रेबीज होतो…

‘फेक न्यूज’व्दारे ‘विद्यमान’ नगरसेवकाची बदनामी केल्याप्रकरणी कोंढव्यातील 6…

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - वेगवेगळ्या न्यूज चॅनेलचे सध्या उदंड पीक आले आहे. त्याचा गैरफायदा घेत एखाद्या न्यूज चॅनेलची बातमी असल्याचे भासवित कोंढव्यात नगरसेवकाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त पोलीसनामामध्ये झळकताच ते…

Nirbhaya Case : आता फाशी निश्चित ? निर्भयाचा गुन्हेगार मुकेशची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

पोलीसनामा ऑनलाइन - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेशसिंग याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले आहे की संबंधित कागदपत्रे राष्ट्रपतींकडे ठेवली गेली नाही याचा पुरावा नाही. मुकेश यांनी आपली…

द्राक्ष हंगामाला जोरदार सुरुवात, नाशिकमधून ‘या’ 10 देशात 5 हजार मैट्रिक टन निर्यात

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) - लांबलेला पाउस आणि अवकाळी मुळे द्राक्ष निर्यात उशीराने सुरू झाल्याने याचा फटका निर्यातक्षम द्राक्षला बसला आहे. मात्र आता जानेवारी महिन्याच्या पंधरवाड्या पासून द्राक्ष हंगामाला जोरदार सुरुवात झाली…

‘झाकली मूठ’ कायम राहावी असाच केंद्र सरकारचा ‘हेतू’ ? शिवसेनेचा भाजपवर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्र सरकारने ज्या तडकाफडकी कोरेगाव भीमा दंगलीचा तपास ‘एनआयए’कडे म्हणजे स्वतःच्या अखत्यारीत घेतला त्यावरून या सर्व गोष्टींची ‘झाकली मूठ’ कायम राहावी असाच केंद्र सरकारचा हेतू आहे का? असा सवाल सामना अग्रलेखातून…

‘किंग’ खान शाहरूखच्या बहिणीचं निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बाॅलिवूड सुपरस्टार शहारुख खानची चुलत बहीण नूर जहां याचे पाकिस्तानातील पेशावर येथे दीर्घ आजाराने निधन झाले. याबद्दल नूर जहां यांचा छोटा भाऊ मंसूर अहमदने माहिती दिली आहे. नूर जहां या अनेक दिवसांपासून कर्करोगाने…

चीन : ‘कोरोना’ व्हायरसनं 132 जणांचा जीव घेतला, 6000 जणांना लागण, आगामी 10 दिवसात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. यामध्ये 25 अजून लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच यामध्ये मृत्युमुखी पडलेल्याचा आकडा 132 वर पोहचला आहे. तर सहा हजरांपेक्षा अधिक लोकांना याचा…