Rajkumar Rao | राजकुमार रावच्या विवाहसोहळ्यात जाऊन ‘या’ बड्या नेत्याने दिल्या जोडप्याला शुभेच्छा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rajkumar Rao | 15 नोव्हेंबर 2021 रोजी बाॅलिवूड अभिनेता राजकुमार रावने (Rajkumar Rao) मोठ्या थाटा-माटात अभिनेत्री पत्रलेखा पाॅलसोबत (Patralekha Paul) विवाह पार पाडला. यांच्या लग्नाची चर्चा सध्या जोरदार सुरु असून यांनी चंदीगड येथील ओबेराॅय सुखविलासमध्ये (Oberoy Sukhvilas) लग्न केलं आहे. अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत म्हणजे जवळच्या मित्र- परिवाराच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं.

 

 

राजकुमार रावच्या (Rajkumar Rao) लग्नाचे रिसेप्शन 15 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी मोठ-मोठ्या कलाकरांसोबत बड्या राजकीय नेत्यांनी देखील हजेरी लावली. अशातच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manoharlaal Khattar) यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

मनोहर लाल यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राजकुमार काळ्या सुटमध्ये तर पत्रलेखा अतिशय सुंदर अशा सोनोरी रंगाच्या साडीमध्ये पाहिला मिळते. या पोस्टवर बाॅलिवूड अभिनेता आणि अभिनेत्रीला लग्नाच्या शुभेच्छा असं कॅप्शन दिलं आहे.

 

 

खट्टर यांनी शेअर केलेली पोस्ट म्हणजे राजकुमारच्या रिसेप्शनमधला (Reception) पहिला फोटो आहे. त्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच अनेक कलाकारांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर राजकुमार आणि पत्रलेखाला शुभएच्छा दिल्या आहे. तसेच राजकुमार आणि पत्रलेखा 2010 सालापासून एकमेकांना डेट करत होते. हेच प्रेम त्यांच यशाला आल्याचं आता पाहायला मिळतं.

 

Web Title :- Rajkummar Rao | rajkummar rao and patralekha wedding haryana cm manohar lal khattar attended star couple reception party see first photo of newlyweds rajkummar rao and patralekhaa

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा 

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर ! वेतनवाढीबरोबर ‘या’ मोठ्या घोषणा होऊ शकतात, जाणून घ्या

Yuzvendra Chahal | ‘आता सिलेक्टर्सना चांगलंच समजलं असेल’ ! T-20 वर्ल्ड कप संघातून वगळल्यानंतर युजवेंद्र चहलची पहिली प्रतिक्रिया

PM Kisan | पीएम किसान योजनेची रिफंड यादी जाहीर; तुमचे नाव आहे का? चेक करा

IND vs NZ T20 Series | भारताविरुद्धच्या T – 20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; केन विलियम्सन नाही तर ‘हा’ खेळाडू असणार न्यूझीलंडचा कर्णधार

Sapna Chaudhary | प्रदर्शित होताच सपना चौधरीचा अल्बन साँग ‘अलट-पलट’ झाला सुपरहिट (व्हिडिओ)

Hardik Pandya | ‘माझ्याबद्दल खोटी माहिती पसरवली जातीय’ हार्दिक पांड्याचा ट्विटरद्वारे खुलासा; म्हणाला…

Multibagger Stock | 22 रुपयांच्या ‘या’ शेयरमध्ये केवळ 25 हजार लावून लोक बनले करोडपती, मिळाला 4.5 कोटींचा रिटर्न, तुमच्याकडे आहे का?