‘ड्रामा क्विन’ राखी सावंतनं शेअर केला ‘टॉपलेस’ VIDEO, म्हणाली …

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत सोशल मीडियावर नेहमी कोणत्याही कारणावरुन चर्चेमध्ये असते. राखीचे जेव्हापासून लग्न झाले आहे तेव्हापासून ती आपल्या पतीबद्दलच्या भावना सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतिच राखी पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. तिने सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर केले आहे. ज्यामध्ये ती टॉपलेस होऊन लिपसिंग करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये राखी एका गाण्यावर लिपसिंग करताना दिसताच चाहते तिला विचारत आहे की तु पतीसाठी गाणे गात आहे का ? पण राखीने कुठेही पतीचा उल्लेख केला नाही. महत्वाचे म्हणजे तिने अजूनही पतीचा चेहरा दाखविला नाही. त्याचबरोबर व्हिडिओला कोणतेच कॅप्शन दिले नाही. चाहते मात्र या व्हिडिओला खूप उत्सुकतेने कमेंट करत आहे.

राखी नेहमी सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. राखी तिच्या फोटोंमुळे कधीकधी ट्रोल देखील होत असते. काही दिवसांपुर्वीच राखी एका गाण्यामुळे चर्चेत आली होती. ‘छप्पन छुरी’ गाण्याच्या लॉंन्चिंगच्या वेळी तिच्या ट्रांन्सपरंट ड्रेसमुळे खूप ट्रोल झाली होती. यानंतर तिला एक व्हिडिओ शेअर करुन याचे स्पष्टीकरण देखील द्यावे लागले होते.

राखीच्या खाजगी जीवनाबद्दल बोलायचे म्हणले तर राखीने जेडब्लू मॅरिएट हॉटेलमध्ये रितेश नावाच्या एका एनआरआय मुलाशी लग्न केले आहे मात्र, तिने नवऱ्याला मीडियावर समोर आणण्याचे आवडत नसल्याचे सांगितले. त्यामुळे तिने लग्न झाल्यापासून पतीचा कोणताच फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाही. योग्यवेळी पती मीडियासमोर येईल असे राखीने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

You might also like