राखी सावंतचा बिकीनीवरील चेंजिंग रूममधील चेंज करतानाचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वादग्रस्त वक्तव्य आणि हॉट अंदाज अशीच काहीशी राखी सावंतची ओळख आहे. राखी सावंत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सध्या राखीचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर आगीसारखा पसरत असताना दिसत आहे. त्यात राखी हॉट दिसत आहे. राखीने ब्लॅक कलरची ब्रा आणि ब्लॅक कलरची पँटी घातलेली दिसत आहे. राखी सावंत या व्हिडीओत चेंजिंग रुममध्ये कपडे बदलताना दिसत आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत राखी फुल ब्लॅकमध्ये दिसत आहे. तिने ब्रा आणि पँटी घातली आहे. नंतर ती एक शॉर्ट घालते आणि परत काढते असेही दिसत आहे. फुल ब्लॅकमध्ये राखी खूपच सेक्सी आणि हॉट दिसत आहे. याआधीही राखीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशलवर व्हायरल झाले आहेत.

https://www.instagram.com/p/Bu4-CKnHpAY/?utm_source=ig_embed

राखी या व्हिडीओत आरशासमोर काही पोज देतानाही दिसत आहे. तिचा हा चेंजिंग रुममधील व्हिडीओ झपाट्याने सोशलवर पसरत आहे. युजर राखीच्या फोटोंवर कमेंट करत तिला ट्रोल करतानाही दिसतात. काही वेळेस तर कपडे न घालण्यासारख्या अश्लील कमेंटदेखील युजर करत असतात.