Rakul Preet Singh Bikini Photo | लाल बिकिनी घालून रकुल प्रीत सिंगचा स्टनिंग लुक, फोटो पाहून चाहते म्हणाले…
पोलीसनामा ऑनलाइन टीम – सुप्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh Bikini Photo) फॅशन वर्ल्डमध्ये चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आहे. बॉलिवूड सोबतच टॉलीवूडमध्ये देखील तिनं आपल्या अभिनयाच्या बळावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर सुद्धा जास्त प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. ती आपले लेटेस्ट फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते.
नुकतंच रकुल प्रीत सिंगनं (Rakul Preet Singh) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर (Rakul Preet Singh Instagram Account) एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Rakul Preet Singh Viral Photo) होताना दिसत आहे. फोटोमध्ये तिनं चक्क बिकिनी घातली आहे. रकुलनं घातलेली बिकिनी लाल रंगाची आहे. तसेच त्यावर तिनं प्रिंटेड श्रग घातलाय. फोटोमध्ये तिनं सन ग्लासेस लावले असून, कानामध्ये मोठे कानातले घातले आहे.
—
शेअर केलेल्या फोटोमध्ये (Rakul Preet Singh Instagram Photo) रकुलनं न्यूड नॅचरल मेकअप केला आहे. केसांची लूज पोनी टेल घातली आहे. फोटोमधील तिची अदा एकदम अनोखी आहे. फोटोतील (Rakul Preet Singh Bold Photo) तिच्या पोजमुळं चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. काही दिवसांपूर्वी ती मालदीवमध्ये (Rakul Preet Singh Maldives Pic) गेली होती, मालदीवचे फोटो ती हळूहळू करून चाहत्यांसमोर आणत आहे.
दरम्यान, चाहते नेहमीच रकुलच्या फोटोला चांगली पसंती दर्शवतात. या फोटोला जवळपास आत्तापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केल आहे. 1,500 लाखांहून अधिक चाहत्यांनी कमेंट करून रकुलवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
Web Title :- Rakul Preet Singh Bikini Photo | rakul preet singh bikini photo goes viral see pic here
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update